Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Recruitment 2026: खूशखबर! सांगलीच्या एम.डी. पवार बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज!

M.D. Pawar Bank Recruitment 2026: सांगलीच्या एम.डी. पवार पीपल्स को-ऑप. बँकेत ११ रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे. शाखाधिकारी, ऑफिसर आणि शिपाई पदासाठी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 26, 2026 | 12:53 PM
bank job

bank job

Follow Us
Follow Us:

M.D. Pawar Bank Recruitment 2026: सांगलीच्या एम. डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि., उरुण इस्लामपूर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमार्फत एकूण ११ रिक्त पदे भरली जाणार असून, यामध्ये शाखाधिकारी, ऑफिसर आणि शिपाई यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज करण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत देण्यात आली आहे.

या भरती मोहिमेत पदानुसार रिक्त जागांचे योग्य वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार, शाखाधिकारी पदासाठी ४ जागा, ऑफिसर पदासाठी ४ जागा आणि शिपाई पदासाठी ३ जागांवर भरती केली जाणार आहे. या सर्व पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वेगवेगळा आहे. शाखाधिकारी पदासाठी एम.कॉम/एमबीए, जीडीसी अँड ए (GDC&A) सह बँकेतील ५ वर्षांचा वरिष्ठ पदाचा अनुभव आवश्यक आहे.

ऑफिसर पदासाठी बी.कॉम/एम.कॉम/एमबीए सह ७ वर्षांचा बँकिंग अनुभव मागितला आहे, तर शिपाई पदासाठी उमेदवार किमान १२ वी (HSC) पास किंवा पदवीधर असावा आणि त्याच्याकडे दुचाकी चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

Mumbai Port Trust Recruitment: मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; ९ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

अर्ज पाठवण्याचा पत्ता

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन किंवा ई-मेलद्वारे अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. उमेदवारांनी आपले अर्ज टपालाद्वारे किंवा प्रत्यक्ष खालील पत्त्यावर पाठवावेत किंवा दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावेत:

पत्ता: एम. डी. पवार पीपल्स् को-ऑप. बँक लि., उरुण-इस्लामपूर, प्रधान कार्यालय महावीर चौक, उरुण-इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगली पिन ४१५ ४०९.
ई-मेल पत्ता: hr.admin@mdpawar.bank.in

Sports Club Recruitment 2026: खेळाडूंसाठी मोठी बातमी! मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ५४ जागांवर भरती; लगेच करा अर्ज

निवड प्रक्रिया

या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून, अर्जाबाबतची सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरातीसाठी बँकेच्या [https://www.mdpawarbank.com/](https://www.mdpawarbank.com/) या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Md pawar bank recruitment 2026 11 posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Bank
  • Banking Jobs

संबंधित बातम्या

SBI मध्ये नोकरीची भारी संधी, मुंबईत 10 जागांसाठी भरती सुरू
1

SBI मध्ये नोकरीची भारी संधी, मुंबईत 10 जागांसाठी भरती सुरू

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?
2

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी
3

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!
4

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.