Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!

Amalner Urban Bank Recruitment 2026: अमळनेर को-ऑप. अर्बन बँकेत लिपिक, शिपाई आणि आयटी असिस्टंटच्या रिक्त पदांसाठी भरती सुरू झाली आहे. १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 04, 2026 | 04:52 PM
bank recruitment

bank recruitment

Follow Us
Follow Us:

Amalner Urban Bank Recruitment 2026: दि अमळनेर को-ऑप. अर्बन बँक लि., अमळनेर (जि. जळगाव) या बँकेच्या जळगाव जिल्हा कार्यक्षेत्रांतर्गत युनिट सहकारी बँकेत विविध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया.

रिक्त पदांचा तपशील आणि पात्रता

या सहकारी बँकेत लिपिक पदासाठी ५ जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. तसेच MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आणि मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक आहे.

प्राधान्य: सहकारी बँकिंग क्षेत्र किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यांना, मराठी व इंग्रजी टायपिंग तसेच JAIIB/CAIIB/GDC&A किंवा शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच त्याचे वय २२ ते ३५ वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

तसेच येथे शिपाई पदासाठी २ जागा रिक्त असून इच्छुक उमेदवार किमान किमान १० वी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान असणारा असावा. त्याचे वय २१ ते ३३ वर्षे असावे.

SC-ST विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; Post Matric Scholarship साठी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा वाढणार?

आय.टी. असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कॉम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान आणि सिस्टम किंवा डेटाबेसचा पदवी असणे आवश्यक आहे. तसेच त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक आहे.उमेदवाराचे वय २२ ते ३५ वर्षांदरम्यान असावे. या बँकेत सहकारी बँकिंग किंवा वित्तीय संस्थेत संबंधित पदाचा अनुभव आणि बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविकाधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि परीक्षा शुल्क

  • अर्ज करण्याचा कालावधी: दि. ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० पासून ते दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत.
  • परीक्षा शुल्क: ९५०/- रुपये + १८% जीएसटी + लागू बँक चार्जेस.
NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?

निवड पद्धत व परीक्षा स्वरूप

  • परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ९० गुणांची व बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
  • परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा राहील.
  • परीक्षेमध्ये जनरल नॉलेज, ॲपिट्यूड, रीझनिंग, मॅथेमॅटिक्स, मराठी आणि इंग्रजी व्याकरण, कॉम्प्युटर लिटरेसी आणि बँकिंग या विषयांवर प्रश्न विचारले जातील. ऑनलाईन परीक्षेनंतर १० गुणांची तोंडी मुलाखत घेतली जाईल.
  • अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि सविस्तर माहितीसाठी https://sznsbal.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Web Title: Amalner co op urban bank recruitment 2026 sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Bank
  • Banking Jobs
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके
1

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा
2

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
3

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियात विविध उच्च पदांसाठी भरती जाहीर; आजच करा अर्ज!
4

SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियात विविध उच्च पदांसाठी भरती जाहीर; आजच करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.