Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta करणार कर्मचारी कपात; 16000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर येणार गदा

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चा वापर सध्या वाढताना दिसत आहे. त्यामुळेच अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येताना दिसत आहे. यापूर्वी मेटाने 21000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 18, 2026 | 03:15 PM
Meta करणार कर्मचारी कपात; 16000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर येणार गदा

Meta करणार कर्मचारी कपात; 16000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर येणार गदा

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : TCS या कंपनीतून अनेक कर्मचाऱ्यांना काढले जाणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नंतर कंपनीने हा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर आता फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी Meta पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणार आहे. कंपनीने 200 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त महसूल आणि सुमारे 60 अब्ज डॉलर्सचा प्रचंड नफा कमावला आहे. तरीही आता ही कपात केली जात आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चा वापर सध्या वाढताना दिसत आहे. त्यामुळेच अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येताना दिसत आहे. यापूर्वीही मेटाने 21000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. त्यात आता पुन्हा एकदा नोकरकपात होणार असल्याची माहिती दिली जात आहे. कंपनी आपल्या जागतिक वर्कफोर्समध्ये सुमारे 10 टक्के कपात करेल. याचा आकडा सुमारे 8000 वर जातो. त्यातच कंपनीकडून 8000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. मात्र, वर्षाच्या अखेरीपर्यंत ही कपात 20 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे 16000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते.

मार्क झुकरबर्ग आता ‘इयर ऑफ एफिशिएन्सी’च्या पुढे जाऊन ‘एआय फर्स्ट’ या व्हिजनवर काम करत आहेत. झुकरबर्ग AI तंत्रज्ञानावर शेकडो अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत, जेणेकरून कंपनीच्या कामकाजाची पद्धत पूर्णपणे बदलता येईल. AI च्या वापरामुळे आता कमी कर्मचाऱ्यांसह जास्त काम आणि चांगली कार्यक्षमता मिळवता येईल.

20 मे पासून कर्मचारी कपात होण्याची शक्यता

मेटा मधील ही कर्मचारी कपात २० मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात कंपनी आपल्या जागतिक वर्कफोर्समध्ये सुमारे १० टक्के कपात करेल, याचा अर्थ सुमारे ८००0 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. मात्र, वर्षाच्या अखेरीपर्यंत ही कपात २० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे १६००० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Meta to lay off 16000 employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Meta AI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.