Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MRRDA Pune Recruitment 2026: महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत ‘या’ पदासाठी भरती जाहीर; पात्रता आणि अटी पहा एका क्लिकवर..

MRRDA Pune Recruitment 2026: महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, पुणे अंतर्गत कार्यकारी अभियंता पदासाठी भरती. पात्र सेवानिवृत्त अभियंत्यांनी १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करावा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 02, 2026 | 12:44 PM
recruitment

recruitment

Follow Us
Follow Us:

MRRDA Pune Recruitment 2026: महाराष्ट्र शासन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था (MRRDA), पुणे यांच्या वतीने करार पद्धतीने विवक्षित कामांसाठी पात्र सेवानिवृत्त उप अभियंता आणि कार्यकारी अभियंता पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.  तरी इच्छुक आणि पात्र सेवानिवृत्त अभियंत्यांनी या भरतीचा लाभ घ्यावा.

भरतीचा तपशील पाहता, कार्यकारी अभियंता या १ जागेसाठी ही भरती असून, कार्यालयाकडे प्राप्त विविध योजनांचे प्रकल्प अहवाल, निविदा मुदतवाढ इत्यादी प्रस्तावांची छाननी व कार्यालय प्रमुखांनी सोपवलेली अनुषंगिक कामे हे या पदाचे स्वरूप असेल. मा. मुख्य अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, पुणे कार्यालय येथे ही नियुक्ती असणार आहे.

महत्त्वाच्या अटी व पात्रता

या पदासाठी काही महत्त्वाच्या अटी व पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये विवक्षित कामासाठी लागणारी कमाल वयोमर्यादा ६५ वर्ष इतकी आहे. उमेदवाराकडे मंत्रालयीन कामकाज तसेच रस्ते व पूल बांधकामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असावा. तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कार्यकारी अभियंता या पदावर किमान ३ वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.

NEET PG Aspirant Emotional Story: “त्यांना परत यावच…” नीट पीजी देणाऱ्या तन्वीची मन हेलावून टाकणारी कहाणी एकदा वाचाच

याशिवाय, अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर (Post Graduation) पदवी असल्यास आणि Indian Road Congress (IRC) / Institution of Engineers (India) (IEI) यांची सदस्यता किंवा Chartered Engineer (MIE) असल्यास प्राधान्य देण्यात येईल. इच्छुकांनी अर्जासोबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.

AI study app: कोडिंग न येताही विद्यार्थिनीने बनवले AI स्टडी ॲप, अवघ्या ३ दिवसांत कमावले लाखो रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्ता

इच्छुक व पात्र सेवानिवृत्त अभियंत्यांनी आपले अर्ज दिनांक १४/०९/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत बंद पाकिटात “कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, अण्णासाहेब मगर बिल्डिंग, पहिला मजला, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे – ४११०३७” या पत्त्यावर सादर करावेत.

Web Title: Mrrda pune recruitment 2026 retired engineers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • Contract Basis Job
  • Engineering
  • High salary Job

संबंधित बातम्या

Best career options : इंजिनिअरिंग, एमबीए, लॉ आणि मेडिकल पैकी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या
1

Best career options : इंजिनिअरिंग, एमबीए, लॉ आणि मेडिकल पैकी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या

NIC Recruitment 2026: नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये ३७६ पदांसाठी मेगा भरती, ‘या’ स्कोअरवर होणार थेट निवड
2

NIC Recruitment 2026: नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये ३७६ पदांसाठी मेगा भरती, ‘या’ स्कोअरवर होणार थेट निवड

Bharati Vidyapeeth: भारती विद्यापीठात प्राध्यापक होण्याची सुवर्णसंधी! ‘या’ महाविद्यालयांत ३२ जागांसाठी थेट मुलाखत
3

Bharati Vidyapeeth: भारती विद्यापीठात प्राध्यापक होण्याची सुवर्णसंधी! ‘या’ महाविद्यालयांत ३२ जागांसाठी थेट मुलाखत

ISRO Scientist: इस्रोमध्ये वैज्ञानिक आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहताय का? मग ‘या’ रिक्त जागांसाठी करा अर्ज
4

ISRO Scientist: इस्रोमध्ये वैज्ञानिक आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहताय का? मग ‘या’ रिक्त जागांसाठी करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.