Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन

MbPA Recruitment 2026: मुंबई पोर्ट अथॉरिटी (MbPA) अंतर्गत २५ क्लास I आणि क्लास II पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. वेतन, वयोमर्यादा, अर्ज फी आणि ऑनलाईन अर्जाची सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 30, 2026 | 04:57 PM
port MBPA RECRUTMENT

port MBPA RECRUTMENT

Follow Us
Follow Us:

MbPA Recruitment 2026: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.मुंबई पोर्ट अथॉरिटी (MbPA) अंतर्गत विविध क्लास I आणि क्लास II पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती सध्या एकूण २५ जागांवर होणार असून ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची २८ ऑक्टोबर २०२६ ही अंतिम तारिख आहे.

या भरतीद्वारे क्लास वन स्तराची २४ पदे भरली जाणार असून यामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंताच्या ५ जागा, कार्यकारी अभियंता (सिव्हिल) च्या १३ जागा, उप सामग्री व्यवस्थापकसाठी १ जागा, कार्यकारी अभियंता (टेलिकॉम/इलेक्ट्रॉनिक्स)साठी १ जागा, अकाउंट्स ऑफिसर ग्रेड I या पदासाठी १ जागा, सहाय्यक ट्रॅफिक मॅनेजर ग्रेड I साठी १ जागा, सहाय्यक इस्टेट मॅनेजर ग्रेड I पदासाठी २ जागा भरल्या जाणार आहेत. तर क्लास टू च्या सहाय्यक सुरक्षा अधिकारी १ जागा आहे.

वेतनश्रेणी:

यामध्ये क्लास I पदासाठी ५०,००० ते १,६०,००० रुपये मूळ वेतन असणार आहे. तर यामध्ये इतर भत्ते मिळून अंदाजे मासिक एकूण वेतन सुमारे ९४,५०० रुपयांपेक्षा जास्त असेल. तर सहाय्यक सुरक्षा अधिकारी (क्लास II) पदासाठी ४०,००० ते १,४०,००० रुपये मूळ वेतन तर मासिक एकूण वेतन सुमारे ७५,६०० रुपये + HRA मिळेल.

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल

वयोमर्यादा :

या पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षादरम्यान असणे गरजेचे आहे. (मागासवर्गीय आणि नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत लागू).

अर्ज फी :

  • SC / ST / PwBD उमेदवार: २५० रुपये (केवळ Intimation Charges) + GST १८%
  • इतर सर्व उमेदवार: ७५० रुपये (अप्लिकेशन फी आणि Intimation Charges सह) + GST १८%
Vice Chancellor: कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया कशी असते? जाणून घ्या वेतन आणि सुविधांबाबत सविस्तर

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.mumbaiport.gov.in) “People & Career/ Jobs” या मेनूमध्ये जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Web Title: Mumbai port authority mbpa recruitment 2026 class 1 2 jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • government jobs
  • High salary Job

संबंधित बातम्या

Vice Chancellor: कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया कशी असते? जाणून घ्या वेतन आणि सुविधांबाबत सविस्तर
1

Vice Chancellor: कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया कशी असते? जाणून घ्या वेतन आणि सुविधांबाबत सविस्तर

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार
2

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार

Agniveer Vayu Intake: अग्निवीर वायु परीक्षेचा निकाल जाहीर? अशी डाउनलोड करा रिस्पॉन्स शीट आणि आन्सर-की
3

Agniveer Vayu Intake: अग्निवीर वायु परीक्षेचा निकाल जाहीर? अशी डाउनलोड करा रिस्पॉन्स शीट आणि आन्सर-की

SBI SCO Recruitment 2026: बापरे! SBI च्या २०७ जागांसाठी तब्बल ९७ लाखांपर्यंत पॅकेज; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
4

SBI SCO Recruitment 2026: बापरे! SBI च्या २०७ जागांसाठी तब्बल ९७ लाखांपर्यंत पॅकेज; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.