Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Student Laptop Scheme: व्हॉट्सअ‍ॅपवर फ्री लॅपटॉपचा मेसेज आलाय? PIB कडून करण्यात आलेला खुलासा लगेच वाचा

National Student Laptop Scheme Fake: 'नॅशनल स्टुडंट लॅपटॉप स्कीम २०२६' अंतर्गत मोफत लॅपटॉप मिळण्याचा व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज पूर्णपणे बनावट असून भारत सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही, असा खुलासा PIB ने केला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 21, 2026 | 10:26 AM
laptop

laptop

Follow Us
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ‘नॅशनल स्टुडंट लॅपटॉप स्कीम २०२६’ (National Student Laptop Scheme 2026) अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप मिळण्याबाबत दावा केला जात आहे. जर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवरही असाच काही मेसेज आला असेल, तर सावध व्हा. ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’च्या फॅक्ट चेक टीमने आता स्पष्ट केले आहे की, भारत सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही. व्हायरल होत असलेला हा मेसेज पूर्णपणे बनावट असून लोकांना फसवणुकीचे शिकार बनवण्यासाठी हा मेसेज पसरवला जात आहे.

‘फ्री लॅपटॉप’च्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक

PIB च्या फॅक्ट चेक टीमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) पोस्ट करून माहिती दिली आहे की, सरकारकडून ‘National Student Laptop Scheme 2026’ नावाची कोणतीही योजना घोषित करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत लोकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि खात्री केल्याशिवाय असा मेसेज पुढे पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

CBSE आणि NCERT कडून शिक्षकांना ‘मास्टर ट्रेनिंग’; ९ वीचा नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवण्याची आखली रणनीती

उल्लेखनीय आहे की, या व्हायरल मेसेजमध्ये सरकार लाखो विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत असल्याचा दावा केला जात आहे. यासाठी ‘Students Laptops Support 2026’ नावाचा एक ऑनलाइन फॉर्म भरण्यास सांगितला जातो. या फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांचे नाव, शिक्षणाशी संबंधित माहिती आणि आवडत्या लॅपटॉपचा ब्रँड यांसारखी वैयक्तिक माहिती मागितली जाते. तसेच नोंदणी करणाऱ्या सुमारे ९.६ लाख विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप मिळेल, असा दावा केला जात आहे.

नॅशनल स्टुडंट लॅपटॉप स्कीमबाबत PIB चा खुलासा

असा बनावट मेसेज व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा प्रकारचे अनेक फेक मेसेज दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे लोकांनी कोणत्याही मेसेजवर खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा.

Arihant Academy Support: महेश ट्युटोरियल्सच्या विद्यार्थ्यांना अरिहंत अकॅडमीचा मोठा दिलासा! अतिरिक्त फी न घेता मिळणार प्रवेश

दरम्यान, तुम्हाला अशा प्रकारच्या बनावट योजनांचे मेसेज आल्यास तुम्ही ‘PIB Fact Check’ शी संपर्क साधू शकता. यासाठी तुम्ही ८७९९७११२५९ या क्रमांकाचा वापर करू शकता किंवा factcheck@pib.gov.in या ईमेल आयडीवर ईमेल पाठवू शकता.

Web Title: National student laptop scheme 2026 fake message pib fact check alert 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • education
  • laptop

संबंधित बातम्या

Arihant Academy Support: महेश ट्युटोरियल्सच्या विद्यार्थ्यांना अरिहंत अकॅडमीचा मोठा दिलासा! अतिरिक्त फी न घेता मिळणार प्रवेश
1

Arihant Academy Support: महेश ट्युटोरियल्सच्या विद्यार्थ्यांना अरिहंत अकॅडमीचा मोठा दिलासा! अतिरिक्त फी न घेता मिळणार प्रवेश

CBSE आणि NCERT कडून शिक्षकांना ‘मास्टर ट्रेनिंग’; ९ वीचा नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवण्याची आखली रणनीती
2

CBSE आणि NCERT कडून शिक्षकांना ‘मास्टर ट्रेनिंग’; ९ वीचा नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवण्याची आखली रणनीती

Victoria University India: ऑस्ट्रेलियाच्या ‘व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी’ला यूजीसीची मंजुरी! ‘या’ शहरात सुरू होणार कॅम्पस
3

Victoria University India: ऑस्ट्रेलियाच्या ‘व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी’ला यूजीसीची मंजुरी! ‘या’ शहरात सुरू होणार कॅम्पस

Oldest School In India: तब्बल ३०० वर्षांहून अधिक काळ अविरत सुरू असणारे ‘हे’ भारतातील सर्वात जुने स्कूल!
4

Oldest School In India: तब्बल ३०० वर्षांहून अधिक काळ अविरत सुरू असणारे ‘हे’ भारतातील सर्वात जुने स्कूल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.