Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NDA Cadets Salary Details: एनडीए ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्सना किती पगार मिळतो? पहा एका क्लिकवर…

NDA Cadets Salary Details: एनडीए कॅडेट्सना ट्रेनिंग दरम्यान मिळणारा ५६,१०० रुपयांचा स्टायपेंड, इन-हँड मिळणारी रक्कम आणि अधिकारी झाल्यानंतरच्या पगाराविषयी सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 11, 2026 | 04:38 PM
nda

nda

Follow Us
Follow Us:

NDA Cadets Stipend: भारतीय सेना (Army), नौसेना (Navy) किंवा वायुसेनेत (Air Force) अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणारे तरुण एनडीए (NDA) करतात. येथे उमेदवारांना यूपीएससीची कठीण परीक्षा एसएसबी, मुलाखत, मेडिकल टेस्ट पास करावी लागते.

तथापि, एनडीए तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेकदा एक प्रश्न येतो की, ट्रेंनिंग दरम्यान त्यांना पगार दिला मिळतो का? तर याचे उत्तर थोडे वेगळे आहे. एनडीएमध्ये शिक्षण आणि सुरवातीच्या ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्स ना पगार मिळत नाही. परंतु, सरकार त्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन एक निश्चत स्टायपेंड प्रदान करते. सातव्या वेतनाच्या शिफारशीनुसार, जेव्हा कॅडेट्स आपली ट्रेनिंग पूर्ण करून इंडियन मिलिट्री अकॅडमी, एअर फोर्स अकॅडमी  किंवा इंडियन नेव्हल अकॅडमी मध्ये प्री- कमिशन ट्रेनिंगसाठी पोहचतात. तेव्हा त्यांना दरमहा ५६,१०० रुपये स्टायपेंड दिला जातो. ही रक्कम डिफेन्स पे मॅट्रेक्सच्या ‘लेव्हल-१०’ (Level-10) अंतर्गत येते. जी सैन्यातील नवीन अधिकाऱ्याच्या सुरुवातीच्या वेतनाइतकी असते. याच कारणामुळे एनडीए हा सर्वात आकर्षक पर्यायापैकी एक पर्याय आहे.

उच्च शिक्षणाचा ‘रिमोट कंट्रोल’ असणारी UGC संस्था नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या नव्या गाइडलाईन्स आणि विद्यापीठ मान्यता प्रक्रिया!

इन-हॅंड (In-Hand) रक्कम किती मिळते?

जरी स्टायपेंड ५६,१०० रुपये निश्चत असला तरी ही संपूर्ण रक्कम कॅडेटच्या बँक खात्यात जमा होत नाही. थोडक्यात, त्यांच्याकडे इन हँड  १०,००० ते १५,००० रुपये उरतात. ही रक्कम काही आवश्यक आणि अनिवार्य कपातीशिवाय असते. यामध्ये युनिफॉर्म, लाँड्री, हेअरकट, क्रीडा साहित्य आणि इतर आवश्यक सुविधांसाठीही काही रक्कम खर्च होते. या सर्व कपाती लष्करी जीवनाच्या गरजांचा भाग असतो. त्यामुळे यासाठीही काही शुल्क कपात केली जाते. हातात येणारा १०,००० ते १५,००० हजार पगार कमी वाटू शकतो. पण ट्रेनिंंग दरम्यान राहणे, खाणे, वैद्यकीय उपचार आणि इतर बहुतांश सुविधा सरकारद्वारे पुरवल्या जातात, त्यामुळे कॅडेटना खूपच कमी खर्च खिशातून करावा लागतो.

CBSE 12th Re-evaluation Result: तब्बल ३.८ लाख उत्तरपत्रिकांची होणार तपासणी; ‘या’ दिवशी लागणार १२ वीचा सुधारित निकाल!

अधिकारी झाल्यानंतर पगार किती वाढतो?

प्री कमिशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कॅडेट्सना लष्करात अधिकृतपणे पद मिळते आणि ते अधिकारी बनतात. यानंतर त्यांना बेसिक पे सोबत, मिलिटरी सर्व्हिस पे (MSP), महागाई भत्ता (DA), वाहतूक भत्ता (TA)  आणि इतर सुविधा मिळतात. विविध भत्ते मिळून एका नवीन अधिकाऱ्याचे मासिक उत्पन्न सहज १ लाखापेक्षा जास्त होते. पुढे अनुभवानुसारही या पगारात वाढ होते.

Web Title: Nda cadets training stipend 7th pay commission in hand salary allowances marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • air force
  • Army Jobs
  • Indian Navy

संबंधित बातम्या

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
1

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.