Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper Leak: पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! आता थेट ‘लष्करा’कडे दिली जाणार प्रश्नपत्रिकांची जबाबदारी?

NEET Paper Leak 2026: नीट (NEET) पेपर लीक वादानंतर केंद्र सरकारचा मोठा विचार. भविष्यात राष्ट्रीय परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची सुरक्षित वाहतूक आणि संरक्षणाची जबाबदारी लष्कराला (सेना) मिळण्याची शक्यता. सविस्तर वृत्त वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 28, 2026 | 03:31 PM
neet

neet

Follow Us
Follow Us:

NEET Paper Leak Security : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकार परीक्षा प्रणालीला अधिक सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भविष्यात प्रश्नपत्रिकांची सुरक्षित वाहतूक आणि संरक्षणाची जबाबदारी आर्मीच्या सैन्याला दिले आहे, जणेकरून पेपरफुटीसारख्या प्रकरणांवर बंदी घालता येईल आणि परिक्षांची विश्वसनीयता कायम राखता येईल.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक

नीट परीक्षा पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य संधिया यांच्यासह सीबीएसई (CBSE) आणि एनटीएचे (NTA) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करणे, परीक्षा प्रक्रिया मजबूत करणे आणि भविष्यात होणाऱ्या गैरप्रकारावर निर्बंध निर्माण करणे, यांसारख्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

JEE NEET Merger : जेईई आणि नीट परीक्षा कायमच्या बंद होणार? केंद्र सरकार ‘वन नेशन वन एक्झाम’ मॉडेल कधी लागू करणार?

कोचिंग सेंटरच्या संस्थापकाच्या सीबीआय कोठडीत एका दिवसाची वाढ

तर दुसरीकडे दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या सीबीआय कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. शिवराज मोटेगावकर हे नीट यूजी परीक्षा २०२६ च्या प्रश्नपत्रिका लीक करणे आणि त्या प्रसारित करण्याच्या प्रकरणात थेट गुंतलेले असल्याने सीबीआयने कोठडीत वाढ केली आहे.

२१ जून रोजी पुन्हा होणार परीक्षा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) १२ मे रोजी निर्णय घेतला होता की, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेसासाठी ३ मे रोजी आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) पेपर लीकच्या आरोपांमुळए रद्द करण्यात आली आहे. आता ही पुन्हा परीक्षा २१  जून रोजी आयोजित केली जाणार आहे.

१२ वीनंतर ऑस्ट्रेलियात कसे मिळवाल मोफत शिक्षण? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच ‘La Trobe University Scholarship’ बद्दल….

Web Title: Neet paper leak security meeting rajnath singh residence shivraj motegaonkar cbi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • Defence Minister Rajnath Singh
  • Dharmendra Pradhan
  • NEET Exam
  • NEET exam scam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!
1

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक
2

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक

CJP Protest Warning To Central Govt: केंद्र सरकारने विश्वासघात केला! सीजेपीचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा
3

CJP Protest Warning To Central Govt: केंद्र सरकारने विश्वासघात केला! सीजेपीचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.