Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026: नीट यूजी परीक्षेचा निकाल कधी लागणार? आन्सर-की डाउनलोड करण्याची सोपी पद्धत पाहा एका क्लिकवर….

NEET UG 2026 Official Answer Key: नीट यूजी २०२६ परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष आन्सर-की, ओएमआर शीट आणि निकालाकडे आहे. अधिकृत वेबसाइटवरून हे सर्व कसे डाउनलोड करायचे? वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 22, 2026 | 09:27 AM
answer key

answer key

Follow Us
Follow Us:

NEET UG 2026 Answer Key & Result Timeline Explainer: नीट यूजी २०२६ च्या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांनी भाग घेतला. आता परीक्षा संपल्यानंतर उमेदवारांचे लक्ष उत्तरपत्रिका, ओएमआर (OMR) शीट आणि निकालाकडे लागले आहे. अनेक कोचिंग संस्था आणि शिक्षण तज्ज्ञ परीक्षेनंतर विषयनिहाय पेपरचे विश्लेषण आणि अनधिकृत (अनऑफिशियल) आन्सर-की जारी करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संभाव्य गुणांचा आणि रँकचा प्राथमिक अंदाज लावता येईल.

ओएमआर (OMR) शीट आणि रिस्पॉन्स शीटमध्ये काय असेल?

नीट यूजी २०२६ च्या रिस्पॉन्स शीटमध्ये उमेदवाराचा अर्ज क्रमांक, नोंदणी क्रमांक, परीक्षेची तारीख आणि वेळ, प्रश्न आयडी, पर्याय आयडी, विद्यार्थ्याने निवडलेले उत्तर आणि अचूक उत्तरांची माहिती समाविष्ट असेल. परीक्षेनंतर OMR आन्सर शीट आणि रिस्पॉन्स शीट अधिकृत वेबसाइटवर उमेदवाराच्या लॉगिन आयडीद्वारे उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थी आपल्या उत्तरांची तपासणी करण्यासोबतच एखाद्या उत्तरावर आक्षेप नोंदवू शकतील. यामुळे निकाल जाहीर होण्यापूर्वी उमेदवारांना आपल्या कामगिरीचे अचूक मूल्यमापन करण्याची संधी मिळेल.

NEET UG 2026 Burqa Controversy: “परीक्षेपेक्षा बुरखा…” नीट फेरपरीक्षेत बुरख्यावरून वाद; राजस्थानच्या केंद्रावर नेमके काय घडले?

आन्सर-की डाउनलोड कशी करावी?

NTA द्वारे नीट यूजी २०२६ ची तात्पुरती (प्रोव्हिजनल) आन्सर-की २५ जूनच्या सुमारास जाहीर होण्याची शक्यता आहे. आन्सर-की जारी झाल्यानंतर विद्यार्थी neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ती डाउनलोड करू शकतील. यासाठी त्यांना ‘NEET UG 2026 Answer Key & Response Sheet’ या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर नोंदणी आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल. स्क्रीनवर रिस्पॉन्स शीट आणि आन्सर-की दिसेल, जी भविष्यातील संदर्भासाठी डाउनलोड करून सुरक्षित ठेवली जाऊ शकते. या आधारावर विद्यार्थी आपले संभाव्य गुण काढू शकतील.

NEET UG 2026: लखनऊमध्ये ६९ वर्षांचे ‘तरुण’ भिडले नीट परीक्षेला! चष्मा-बेल्ट काढण्यावरून सुरक्षा रक्षकांशी वाद; पण नेमका विषय काय?

निकाल आणि कटऑफ कधी जाहीर होणार?

सध्या NTA ने नीट यूजी २०२६ ची अंतिम आन्सर-की आणि निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, गेल्या वर्षांतील ट्रेंड पाहता, नीट २०२६ चा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो असे मानले जात आहे. निकालासोबत ऑल इंडिया रँक (AIR), ऑल इंडिया कोटा (AIQ) रँक आणि कटऑफ स्कोअर देखील जाहीर केले जातील.

Web Title: Neet ug 2026 answer key omr sheet result date updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • cut off
  • download
  • NEET Exam

संबंधित बातम्या

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर
1

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.