Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026: नीट परीक्षेचा पेपर नक्की छापला जातो कुठे? कडक सुरक्षा असूनही पेपर फुटलाच कसा? वाचा हा विशेष रिपोर्ट

NEET UG 2026 Paper Leak: नीट परीक्षा २०२६ का रद्द झाली? प्रश्नपत्रिका कशी तयार होते आणि छपाईच्या ठिकाणी कोणती सुरक्षा असते? पेपरफुटीमागचे संभाव्य कारण जाणून घ्या या सविस्तर रिपोर्टमध्ये.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 14, 2026 | 01:04 PM
neet

neet

Follow Us
Follow Us:

NEET UG 2026 Paper Leak: देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट यूजी २०२६’  पेपरफुटीच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या घटनेमुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांसमोर एकच प्रश्न उभा राहिला आहे की, इतकी कडक सुरक्षा असतानाही पेपर फुटतो कसा? आणि या प्रश्नपत्रिका नक्की कुठे छापल्या जातात?

अशी तयार केली जाते गोपनीय टीम

नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणे ही अत्यंत गोपनीय प्रक्रिया आहे. यासाठी एनटीए देशभरातील ज्येष्ठ प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि विषय तज्ञांची गुप्त टीम तयार करते. हे सर्व तज्ञ अत्यंत कडक गोपनीय नियमांच्या अधीन राहून काम करतात. तसेच हा संपूर्ण पेपर एनसीईआरटी NCERT) च्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतो.

Sugar Export Ban:साखर निर्यातीवर २०२६ पर्यंत बंदी! भारताकडून सर्वाधिक साखर खरेदी करणारे देश कोणते? जाणूून घ्या…

हाय सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रश्नपत्रिकांची छपाई

सुरवातीला हजारो प्रश्नांचा समूह असतो. ज्यात सोपे, मध्यम आणि कठीण स्तराचे प्रश्न असतात.त्यानंतर तज्ञ समिती अंतिम प्रश्नांची निवड करते. प्रश्नपत्रिका तयार झाल्यानंतर हाय सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये पाठवली जाते. ज्या ठिकाणी छपाई होते. तो संपूर्ण परिसर ‘नो नेटवर्क झोन’ घोषित केला जातो. येथे मोबाईल, कॅमेरा किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला परवानगी नसते.

हाय-सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस आणि सुरक्षेचे नियम

छपाईच्या ठिकाणी जॅमर्स लावले जातात. जेणेकरून कोणतेही वायरलेस कम्युनिकेशन होऊ शकणार नाही. प्रेसच्या प्रत्येक भागात २४ तास सीसीटीव्ही असतात. येथे प्रत्येक गेटवर सुरक्षा रक्षक तैनात असतात आणि बाहेरील व्यक्तीला प्रवेश पूर्णपणे बंद असतो.

NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरमध्ये? सराव परीक्षेतील ४२ प्रश्न जसेच्या तसे कसे आले?

हायटेक सुरक्षा आणि जीपीएस ट्रॅकिंग

प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पेपरवर वॉटरमार्क असतो. प्रश्नपत्रिका सीलबंद केल्यानंतर त्या जीपीएस(GPS)  ट्रॅकिंग असलेल्या वाहनांमधून स्ट्रॉंन्ग रूम आणि परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवल्या जातात. हे प्रश्नपत्रिकांचे बॉक्स डिजिटल लॉकने बंद केले जाते. जे केवळ ओटीपी आणि अधिकृत अधिकाऱ्यांच्या उपस्थितच उघडता येते.

प्राथमिक अंदाजानुसार प्रिंटिंग प्रेस, पेपर सेटिंग प्रक्रिया किंवा वाहतुकीच्या कोणत्याही टप्प्यावर ही गडबड झाल्याची शक्याता वर्तवली जात आहे. काही अहवालानुसार, परीक्षेच्या काही दिवस आधीच गेस पेपर काही लोकांपर्यंत पोहचला होता.

Web Title: Neet ug 2026 paper leak printing process security measures investigation updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • NEET Exam
  • neet paper leak
  • UGC
  • UGC net

संबंधित बातम्या

NEET पेपरफुटीनंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; पहिल्यांदाच व्यक्त केली भूमिका, म्हणाले ‘माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही’
1

NEET पेपरफुटीनंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; पहिल्यांदाच व्यक्त केली भूमिका, म्हणाले ‘माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही’

NEET UG Counselling: नीटच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! अर्जातील चुका सुधारण्यासाठी ‘रजिस्ट्रेशन रिसेट’चा पर्याय सुरू..
2

NEET UG Counselling: नीटच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! अर्जातील चुका सुधारण्यासाठी ‘रजिस्ट्रेशन रिसेट’चा पर्याय सुरू..

NEET Paper Leak: प्रश्नपत्रिका कशी फुटली? सीबीआयच्या ९४ पानांच्या दोषारोपपत्रातून खळबळजनक माहिती समोर!
3

NEET Paper Leak: प्रश्नपत्रिका कशी फुटली? सीबीआयच्या ९४ पानांच्या दोषारोपपत्रातून खळबळजनक माहिती समोर!

UGC Fake Universities: यूजीसीकडून देशातील ‘या’ बनावट विद्यापीठांवर कडक कारवाईचे निर्देश; जाणून घ्या सविस्तर..
4

UGC Fake Universities: यूजीसीकडून देशातील ‘या’ बनावट विद्यापीठांवर कडक कारवाईचे निर्देश; जाणून घ्या सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.