Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG Re-Exam: नीट युजी पुनरपरीक्षेचे ‘ॲडमिट कार्ड’ जारी; मग ‘या’ ६ सोप्या स्टेप्सद्वारे डाउनलोड करा प्रवेशपत्र

NEET UG Re-Exam Admit Card 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या परीक्षेचे ॲडमिट कार्ड जारी केले आहेत. विशेष म्हणजे, यंदा एनटीएने परीक्षा पद्धतीत काही महत्त्वाचे बदल केले असून उमेदवारांना रफ वर्कसाठी अधिक पाने आणि परीक्षेसाठी वाढीव वेळ मिळणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 16, 2026 | 01:20 PM
नीट

नीट

Follow Us
Follow Us:

NEET Admit Card 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट युजी २०२६ (NEET UG 2026) पुनरपरीक्षेबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. या पुनरपरीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड (Admit Card) जारी करण्यात आले आहेत. हे हॉल तिकीट एनटीएच्या neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून, विद्यार्थी त्यांच्या लॉगिन तपशीलांच्या मदतीने ते डाऊनलोड करू शकतात. ही परीक्षा २१ जून २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे. अशा परिस्थितीत, सर्व उमेदवारांना नियमितपणे वेबसाइट चेक करण्याचा आणि आपले ॲडमिट कार्ड वेळेत डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

NEET UG री-एग्जाम ॲडमिट कार्ड कसे डाऊनलोड करावे?

१. सर्वात आधी उमेदवारांनी एनटीएच्या अधिकृत वेबसाइटला (neet.nta.nic.in) भेट द्यावी.
२. आता होमपेजवर असलेल्या ‘NEET UG Re-Exam 2026 Admit Card’ या लिंकवर क्लिक करा.
३. यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाका.
४. लॉगिन केल्यानंतर तुमचे ॲडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
५. प्रवेशपत्रावरील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
६. शेवटी, ॲडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि त्याची एक प्रिंट आऊट (Print Out) काढून घ्या.

History of UPSC: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा पाया कोणी रोवला? जाणून घ्या कधी झाली पहिल्या परीक्षेची सुरुवात आणि त्याचा रंजक इतिहास

ॲडमिट कार्डमध्ये कोणती माहिती असेल?

नीट युजीच्या ॲडमिट कार्डमध्ये उमेदवाराचे नाव, रोल नंबर आणि जन्मतारीख यासारखी सर्व महत्त्वाची माहिती असते. यासोबतच परीक्षा केंद्राचा (Exam Centre) संपूर्ण पत्ता दिलेला असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना तिथे पोहोचणे सोपे होईल. परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची वेळ (Reporting Time) आणि परीक्षेचे कडक नियम व मार्गदर्शक तत्त्वेही यात नमूद केलेली असतात. परीक्षा शुल्काच्या परताव्यामध्ये (Refund) कोणतीही अडचण येऊ नये म्हणून एनटीएने उमेदवारांना ॲडमिट कार्ड डाऊनलोड करण्यापूर्वी आपले बँक खाते व्हेरीफाय (Verify) करण्याचा सल्ला दिला आहे.

NTA ने यंदा परीक्षा प्रक्रियेत केले महत्त्वाचे बदल

यावेळेस एनटीएने परीक्षा पद्धतीत काही आवश्यक बदल केले आहेत. उमेदवारांना आता परीक्षेसाठी पूर्वीपेक्षा जास्त वेळ मिळणार आहे, कारण परीक्षेचा कालावधी वाढवून १९५ मिनिटे करण्यात आला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन प्रश्नपत्रिकेत रफ वर्क (Rough Work) करण्यासाठी एकूण ४ पाने दिली जातील. यामध्ये दोन पाने सुरुवातीला आणि दोन पाने शेवटी असतील.

Textbook Delay 2026:आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका महाराष्ट्रातील शालेय पुस्तकांना! शाळा सुरू, पण ६ वीची पुस्तके गायब!

Web Title: Neet ug re exam admit card released nta website download link exam marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Admit Card
  • NEET Exam

संबंधित बातम्या

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
1

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!
2

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!

SSC CGL Exam 2026 : एसएससी सीजीएल परीक्षेच्या तारखा जाहीर! ‘या’ नव्या पॅटर्ननुसार होणार परीक्षा
3

SSC CGL Exam 2026 : एसएससी सीजीएल परीक्षेच्या तारखा जाहीर! ‘या’ नव्या पॅटर्ननुसार होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.