Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NTA Helpline Numbers: आता विद्यार्थ्यांच्या अडचणी संपणार! NTA ने जारी केले ‘हे’ नवीन हेल्पलाईन नंबर्स

NTA Helpline Numbers: NTA ने २४ तास सुरू राहणारा टोल-फ्री नंबर 1800-180-4747 आणि सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणारा हेल्प डेस्क नंबर 011-69227700 जारी केला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 28, 2026 | 11:52 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • NTA ने सायबर भामट्यांबाबत दिला कडक इशारा
  • हे हेल्पलाइन नंबर्स सेव्ह करून ठेवा
  • कोणत्या समस्यांसाठी संपर्क साधू शकता?
NTA Helpline Numbers: एनटीएने आयोजित केल्या जाणाऱ्या नीट यूजी, यूजीसी नेट, सीयूईटी आणि जेईई मेन यांसारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. परीक्षांचे अर्ज भरताना होणाऱ्या चुका, पेमेंटच्या अडचणी ,प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यात येणाऱ्या अडथळे किंवा परीक्षेच्या तारखांबाबत होणारा गोंधळ दूर करण्यासाठी एनटीएने अधिकृत हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या बातम्या किंवा फसवणुकीपासून विद्यार्थ्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने एजन्सीने दोन प्रमुख सपोर्ट नंबर जारी केले आहेत.

हे हेल्पलाइन नंबर्स सेव्ह करून ठेवा

  • २४x७ टोल-फ्री हेल्पलाइन नंबर: 1800-180-4747
हा क्रमांक २४ तास सुरू राहील, ज्यावर उमेदवार कोणत्याही परीक्षेसंबंधित प्रश्न विचारू शकतात. सध्या हा क्रमांक प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे.
  • डेली हेल्प डेस्क नंबर: 011-69227700
हा नंबर दररोज सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहील.

कोणत्या समस्यांसाठी संपर्क साधू शकता?

यामध्ये ऑनलाईन अर्ज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, फी भरल्यानंतरही स्टेटस अपडेट न होणे किंवा पेमेंट फेल होत असल्यास, प्रवेश पत्र डाउनलोड होत नसल्यास, दिलेल्या माहितीत चूक असल्यास, परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षेची तारिख किंवा शिफ्टच्या वेळेबाबत काही गोंधळ असल्यास तुम्ही संपर्क साधू शकता.

Free Coaching in Nanded: फायनान्शियल प्रॉब्लेम बाय-बाय! आता NEET, JEE आणि MHT-CET चे मिळणार मोफत कोचिंग!

NTA ने सायबर भामट्यांबाबत दिला कडक इशारा

परीक्षेच्या दिवसांत उमेदवारांना गुण वाढवून देणे, पेपर लीक करणे, ॲप्लिकेशन फॉर्म दुरुस्त करणे या नावाखाली फसवण्याचा प्रयत्न केला जातो. याला आळा घालण्यासाठी एनटीएने अत्यंत कडक शब्दांत इशारा जारी केला आहे. एनटीएने उमेदवारांना त्यांचा पासवर्ड किंवा वन टाईम पासवर्ड (OTP) कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. एनटीएचा कोणताही अधिकारी किंवा प्रतिनिधी फोन कॉलवर कधीही तुमच्याकडे पासवर्ड, बँक तपशील किंवा ओटीपी मागत नाही. तसेच कोणत्याही अपडेटसाठी केवळ एजन्सीच्या अधिकृत संकेतस्थळावर nta.ac.in किंवा परीक्षेच्या विशेष पोर्टलवरच विश्वास ठेवावा.

Maharashtra School Textbooks: शालेय अभ्यासक्रमात ऐतिहासिक बदल; इयत्ता ६ वीच्या पुस्तकांमधून काय हटवले?

💡

Frequently Asked Questions

  • Que: NTA ने विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणते हेल्पलाईन नंबर्स जारी केले आहेत?

    Ans: NTA ने २४ तास सुरू राहणारा टोल-फ्री नंबर 1800-180-4747 आणि सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणारा हेल्प डेस्क नंबर 011-69227700 जारी केला आहे.

  • Que: या हेल्पलाईन नंबरवर विद्यार्थी कोणत्या समस्यांसाठी संपर्क साधू शकतात?

    Ans: अर्ज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, पेमेंट फेल होणे, ॲडमिट कार्ड डाऊनलोड न होणे किंवा परीक्षा तारीख व केंद्राबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी संपर्क साधता येतो.

  • Que: सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी NTA ने काय इशारा दिला आहे?

    Ans: विद्यार्थ्यांनी आपला पासवर्ड किंवा OTP कोणाशीही शेअर करू नये आणि केवळ nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरच विश्वास ठेवावा, असा कडक इशारा दिला आहे.

Web Title: Nta helpline numbers neet jee exams marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • education
  • JEE exam
  • National Testing Agency
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Free Coaching in Nanded: फायनान्शियल प्रॉब्लेम बाय-बाय! आता NEET, JEE आणि MHT-CET चे मिळणार मोफत कोचिंग!
1

Free Coaching in Nanded: फायनान्शियल प्रॉब्लेम बाय-बाय! आता NEET, JEE आणि MHT-CET चे मिळणार मोफत कोचिंग!

Maharashtra School Textbooks: शालेय अभ्यासक्रमात ऐतिहासिक बदल; इयत्ता ६ वीच्या पुस्तकांमधून काय हटवले?
2

Maharashtra School Textbooks: शालेय अभ्यासक्रमात ऐतिहासिक बदल; इयत्ता ६ वीच्या पुस्तकांमधून काय हटवले?

Skills on Wheels Initiative: कौशल्य शिक्षण आता थेट शाळेच्या दारात! ‘हा’ अभिनव उपक्रम ठरतोय विद्यार्थ्यांसाठी वरदान
3

Skills on Wheels Initiative: कौशल्य शिक्षण आता थेट शाळेच्या दारात! ‘हा’ अभिनव उपक्रम ठरतोय विद्यार्थ्यांसाठी वरदान

JEE Main 2027 Free Preparation: कोचिंगशिवाय घरबसल्या करा जेईई मेनची तयारी; ‘हे’ आहेत सर्वोत्तम मोफत प्लॅटफॉर्म्स!
4

JEE Main 2027 Free Preparation: कोचिंगशिवाय घरबसल्या करा जेईई मेनची तयारी; ‘हे’ आहेत सर्वोत्तम मोफत प्लॅटफॉर्म्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.