Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कॉलेजमधून MBBS करण्यासाठी NEETची गरज नाही; हे आहेत टॉप कॉलेज

MBBS चे शिक्षण घ्यायचे आहे? पण तुम्हला माहिती आहे का, तुम्ही या मेडिकल कॉलेजमधून NEET परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय प्रवेश घेव शकता. चला तर मग जाणून घेऊयात 'या' टॉप कॉलेजबद्दल:

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 08, 2025 | 09:00 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी डॉक्टर बनण्याच्या उद्देशाने लाखो विद्यार्थी NEET ची परीक्षा क्लिअर करतात. NEET ची परीक्षा पात्र करत उमेदवार मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेतात. एकंदरीत, दरवर्षी २५ लाख उमेदवार नीटच्या परीक्षेसाठी उपस्थित राहतात. त्यापैकी फक्त १३ लाख उमेदवार या परीक्षेला उत्तीर्ण करतात. अशात देशामध्ये मेडिकलसाठी फक्त १.१२ लाख सीट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे सगळ्यांना सीट्स मिल्ने अशक्य होते. तसेच खाजगी क्षेत्रातून MBBS चे शिक्षण घेणे प्रत्येकाला परवडणारे नाही. त्यामुळे उमेदवारांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागते. रशिया, युक्रेन तसेच बांगलादेशसारख्या देशांमध्ये मेडिकलचे शिक्षण घेण्यास इतका जास्त खर्च नाही येत. चला तर मग जाणून घेऊयात, अशा काही विद्यापीठांविषयी जिथे शिक्षण घेण्यासाठी NEET क्लिअर करण्याची गरज भासत नाही.

Income Tax विभागात भरतीची सुवर्णसंधी; स्टेनोग्राफर पदासाठी करता येणार अर्ज

हार्वर्ड मेडिकल स्कूल, अमेरिका

अमेरिकेमधील हार्वर्ड मेडिकल स्कूल एक प्रसिद्ध मेडिकल इन्स्टिट्यूट आहे. येथे शिक्षण घेण्यासाठी NEET नाही तर MCAT या परीक्षेस उत्तीर्ण करावे लागते. हा कोर्स पदवीधर झाल्यानंतर चार वर्षांसाठी चालतो. या कोर्ससाठी ७५ लाखांपर्यंत खर्च येतो.

यूनिवर्सिटी कॉलेज लंडन, United Kingdom

लंडनमध्ये स्थित असलेले युनिव्हर्सिटी कॉलेज मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी फार महत्वाचे असे इन्स्टिट्यूट मानले जाते. BMAT या परीक्षेला उत्तीर्ण करत उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. ६ वर्षांच्या या कोर्ससाठी उमेदवारांना ४८,६३,००० रुपये इतका खर्च येतो.

यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो, कॅनडा

MCAT परीक्षा उत्तीर्ण करत उमेदवारांना या विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. या विद्यापीठाला जागतिक स्तरावर मान्यता प्राप्ती आहे. ४ वर्षांच्या या कोर्ससाठी ४२ लाख रुपयांइतका खर्च येतो.

शांताउ युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज, चीन

शांताउ युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज चीनमध्ये स्थित आहे. ६ वर्षांच्या काळासाठी हा कोर्स आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या कोर्ससाठी NEET परीक्षा देण्याची काहीच गरज नाही. या कोर्ससाठी २० लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो.

आधारचा बेरोजगारांना आधार! २३ राज्यांमध्ये निघाली भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

फार ईस्टर्न फेडरल यूनिवर्सिटी, रशिया

रशियामध्ये स्थित असलेले फार ईस्टर्न फेडरल यूनिवर्सिटी मेडिकल क्षेत्रामधील एक नामवंत इन्स्टिट्यूट आहे. मुळात, येथे ६ वर्षांचा MBBS कोर्स इंग्रजी भाषेतून करता येते. हे कोर्स करण्यासाठी एकूण २० लाखांपर्यंत खर्च येतो. महत्वाचे म्हणजे येथे प्रवेश मिळवण्यासाठी NEET उत्तीर्ण करण्याची काहीच गरज नाही.

Web Title: No need for neet to do mbbs from this college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • medical colleges
  • NEET Exam

संबंधित बातम्या

NEET PG 2025 Result: या आठवड्यात लागणार नीट पीजी निकाल, कुठे पाहता येणार?
1

NEET PG 2025 Result: या आठवड्यात लागणार नीट पीजी निकाल, कुठे पाहता येणार?

Devendra Fadnavis: “लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
2

Devendra Fadnavis: “लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

हजारो तरुणांना प्रेरणा देणारी प्रेरणा! वडील नाहीत, आई रिक्षाचालक… अशा प्रकारे क्रॅक केली NEET
3

हजारो तरुणांना प्रेरणा देणारी प्रेरणा! वडील नाहीत, आई रिक्षाचालक… अशा प्रकारे क्रॅक केली NEET

मायलेकीने सोबत क्रॅक केली NEET परीक्षा… वयाच्या पन्नाशीत जॉईन करणार मेडिकल कॉलेज
4

मायलेकीने सोबत क्रॅक केली NEET परीक्षा… वयाच्या पन्नाशीत जॉईन करणार मेडिकल कॉलेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.