महापुरामुळे महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांच्या दुसऱ्या फेरी प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाले आहे. सीईटी सेलने विद्यार्थ्यांसाठी मुदत वाढवली असून या मुदत वाढीचा सुमारे २ हजार विद्यार्थींना फायदा होणार.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र पुरस्कृत योजनेच्या (CSS) तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे.
रेल्वे बोगी कारखान्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांमध्ये आवश्यक ट्रेड्स सुरू करून युवकांना प्रशिक्षण द्यावे, असे फडणवीस म्हणाले.
रविवारी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात गॅस गळतीच्या घटनेमुळे गोंधळ उडाला. या घटनेनंतर रुग्णांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यांना ताबडतोब वॉर्डाबाहेर हलवण्यात आलं आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच एक हजार विद्यार्थी क्षमतेचे पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह बांधण्यासही या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली.
राज्यात वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ९०० नवीन एमबीबीएस जागा मंजूर केल्या असून, अकोला शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक ‘एमआरआय ३ टेस्ला’ मशीन बसवले जाणार आहे.
MBBS चे शिक्षण घ्यायचे आहे? पण तुम्हला माहिती आहे का, तुम्ही या मेडिकल कॉलेजमधून NEET परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय प्रवेश घेव शकता. चला तर मग जाणून घेऊयात 'या' टॉप कॉलेजबद्दल:
Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज मोदी सरकारच्या तिसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) ने दिल्ली तसेच सभोवतालच्या परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाचे रँकिंग केले आहे. यादी तयार करताना विविध पैलूंना लक्षात ठेवले गेले आहे. शिकवण्याची शैली, तद्न्य शिक्षक, स्वच्छता, सोयी…
या आंदोलनामुळे राज्यातील १९ वैद्यकीय महाविद्यालयांमधील शस्त्रक्रियेवर परिणाम झाला असून, सुमारे १२०० नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सरकारचे दुर्लक्ष कायम राहिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे त्याचा…