Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरीच्या शोधात आहात? देशातील आघाडीच्या ऊर्जा कंपनीत निघाली बंपर भरती…एकदा वाचाचं

NTPC लिमिटेडमध्ये २५० रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे, पण अर्ज करण्यासाठी कोणत्या इंजिनीअरिंग पदवीची आवश्यकता आहे? वयोमर्यादा आणि निवडीची नेमकी प्रक्रिया काय असेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती.....

  • By श्रेया देशमुख
Updated On: Apr 29, 2026 | 12:46 PM
job

job

Follow Us
Close
Follow Us:

Latest Job Notification : नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, देशातील आघाडीच्या ऊर्जा कंपन्यांपैकी ‘NTPC लिमिटेड’ या कंपनीने नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी एक आकर्षक संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने ‘कार्यकारी सहाय्यक’ (EXECUTIVE ASSISTANT) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. तरी या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २५० रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अर्ज प्रक्रिया काय?

एखाद्या नामांकित सरकारी उपक्रमात आपले करिअर घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरूण-तरूणींसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे. इच्छुक उमेदवार NTPC च्या careers.ntpc.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका

नोंदणी प्रक्रिया कशी?

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम NTPC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी लॉग-इन करून अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. नंतर अर्ज शुल्क भरावे आणि अर्ज सादर करून ही प्रक्रिया पूर्ण करावी. शेवटी या संकेतस्थळावर उमेदवारांना संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर असा सल्ला दिला जातो की त्यांनी सादर केलेल्या अर्जाची एक प्रत डाऊनलोड करून घ्यावी.

पात्रता निकष व मर्यादा काय?

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतून यांत्रिक अभियांत्रिकी (MECHANICAL ENGINEERING) किंवा विद्युत अभियांत्रिकी (ELECTRICAL ENGINEERING) विषयातील B.E. किंवा B.TECH पदवी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, त्यांना पदवी शिक्षणात किमान ४० टक्के गुण असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे.

परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?

दरमहा ५५००० कमावण्याची संधी

या भरतीच्या निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी यांचा समावेश असेल. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला अंदाजे ५५००० इतका पगार मिळेल. शिवाय कंपनीच्या धोरणांनुसार त्यांना वैद्यकीयसह इतर सोयी-सुविधांचाही लाभ मिळेल.

Web Title: Ntpc recruitment 2026 executive assistant 250 vacancies apply online 1214397

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • job news
  • Jobs Recruitment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.