Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४०९ पदांवर मेगा भरती; कोणतीही परीक्षा व मुलाखत नाही, थेट अशी होईल निवड!

IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (IOCL) मार्केटिंग डिव्हिजनने ईस्टर्न रीजनमध्ये ट्रेड, टेक्नीशियन, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डेटा एंट्री ऑपरेटरच्या एकूण ४०९ जागांसाठी भरती काढली असून, पात्र उमेदवार १२ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 16, 2026 | 10:04 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

IOCL Apprentice Recruitment 2026: देशातील सर्वात मोठ्या सरकारी तेल कंपन्यांपैकी एका असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रशिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. कंपनीच्या मार्केटिंग डिव्हिजनने ट्रेड अप्रेंटिस, टेक्नीशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डेटा एंट्री ऑपरेटरच्या एकूण ४०९ पदांसाठी अधिकृत नोटिफिकेशन जारी केले आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १३ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार १२ डिसेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपला अर्ज सादर करू शकतात.

कोणत्या राज्यांसाठी निघाली आहे ही भरती?

हा अप्रेंटिशिप प्रोग्राम १२ महिन्यांच्या कालावधीचा असेल. याद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना ईस्टर्न रीजनमधील विविध राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियुक्त केले जाईल. यामध्ये पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, असम, सिक्किम, त्रिपुरा, नागालैंड, मिझोरम, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि अंडमान व निकोबार द्वीपसमूहाचा समावेश आहे. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना अप्रेंटिस कायदा १९६१ च्या नियमांनुसार दरमहा निश्चित स्टाइपेंड (विद्यावेतन) दिला जाईल.

Artificial Intelligence and Marketing Jobs: एआयच्या युगात हवीत ‘ही’ कौशल्ये; तरच मार्केटिंग क्षेत्रात मिळेल यश

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी ठरवण्यात आली आहे:

ट्रेड अप्रेंटिस: १० वी पास सोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

टेक्नीशियन अप्रेंटिस: संबंधित इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा असणे गरजेचे आहे.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस किंवा डेटा एंट्री ऑपरेटर: १२ वी पास किंवा कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशनची पदवी अनिवार्य आहे.

वयोमर्यादेची गणना ३० नोव्हेंबर २०२६ हा आधार मान करून केली जाईल. यानुसार अर्जादाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

CBSE Board Exam 2027: सीबीएसईने जारी केली १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची विषयनिहाय गुण विभागणी; जाणून घ्या संपूर्ण पॅटर्न

कोणतीही लेखी परीक्षा आणि मुलाखत नाही

या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. निवड पूर्णपणे पात्रता परीक्षा (१० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन) मध्ये मिळालेल्या गुणांच्या मेरिटच्या आधारावर केली जाईल. मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांना थेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स आणि मेडिकल फिटनेस टेस्टसाठी बोलावले जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: IOCL च्या या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

    Ans: या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ डिसेंबर २०२६ (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.

  • Que: या भरतीसाठी निवड कशी केली जाईल?

    Ans: या भरतीत कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही; उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या मेरिट लिस्ट (गुणवत्ता यादी) च्या आधारावर केली जाईल.

  • Que: ही भरती किती कालावधीसाठी असणार आहे?

    Ans: हा अप्रेंटिशिप प्रोग्राम १२ महिन्यांच्या (१ वर्ष) कालावधीचा असेल, ज्यामध्ये नियमांनुसार दरमहा निश्चित स्टाइपेंड दिला जाईल.

Web Title: Iocl apprentice recruitment 2026 409 posts apply online sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • Career
  • Job
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

How to Make Yourself Indispensable at Work: नोकरीत टिकून राहायचंय आणि प्रमोशन हवंय? आजच आत्मसात करा ‘हे’ ५ महत्त्वाचे स्किल्स
1

How to Make Yourself Indispensable at Work: नोकरीत टिकून राहायचंय आणि प्रमोशन हवंय? आजच आत्मसात करा ‘हे’ ५ महत्त्वाचे स्किल्स

ISRO मध्ये मेगा भरती! 10वी पास ते इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना सुवर्णसंधी; पात्रता, पगार अन् अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
2

ISRO मध्ये मेगा भरती! 10वी पास ते इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना सुवर्णसंधी; पात्रता, पगार अन् अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

B.Com नंतर सरकारी बँकेत नोकरी कशी मिळवायची? जाणून घ्या आयबीपीएस आणि एसबीआय परीक्षांचे पास होण्याचे सोपे मार्ग
3

B.Com नंतर सरकारी बँकेत नोकरी कशी मिळवायची? जाणून घ्या आयबीपीएस आणि एसबीआय परीक्षांचे पास होण्याचे सोपे मार्ग

Railway Apprentice Recruitment 2026: लेखी परीक्षेची भीती संपली! उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये बंपर भरती; ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू
4

Railway Apprentice Recruitment 2026: लेखी परीक्षेची भीती संपली! उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये बंपर भरती; ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.