Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Padma Awards 2026 List: साहित्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कारांची घोषणा!

पद्म पुरस्कार: शिक्षण क्षेत्रात पश्चिम बंगालचे अशोक कुमार हलदर, गंभीर सिंग योन्झोन, महेंद्र नाथ रॉय आणि रबिलाल तुडू यांचा समावेश आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 27, 2026 | 03:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने पद्म पुरस्कार २०२६ यांची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा देशातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एकूण १३१ प्रतिष्ठित व्यक्तींना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री या तीन श्रेणींचा समावेश आहे. घोषणेनुसार, यंदा ५ व्यक्तींना पद्म विभूषण, १३ जणांना पद्म भूषण, तर ११३ मान्यवरांना पद्म श्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कला, साहित्य, शिक्षण, समाजसेवा, विज्ञान, क्रीडा, वैद्यकीय सेवा आणि इतर विविध क्षेत्रांत देशासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल म्हणून हे पुरस्कार दिले जातात.

CBSE चा मोठा निर्णय ; अभ्यासाच्या दबावावर उपाय तोडगा ; शाळांमध्ये करिअर कौन्सिलर अनिवार्य

साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक मान्यवरांना यंदा पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केरळचे पी. नारायणन यांना त्यांच्या दीर्घकालीन आणि अपवादात्मक सेवेसाठी पद्म विभूषण प्रदान करण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांमध्ये पश्चिम बंगालचे अशोक कुमार हलदर, गंभीर सिंग योन्झोन, महेंद्र नाथ रॉय आणि रबिलाल तुडू यांचा समावेश आहे. ओडिशातील चरण हेम्ब्रम आणि महेंद्र कुमार मिश्रा यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे.

मध्य प्रदेशचे कैलाश चंद्र पंत, दिल्लीचे ममिदला जगदीश कुमार, उत्तर प्रदेशच्या सुश्री मंगला कपूर, त्रिपुराचे नरेश चंद्र देव वर्मा, तसेच गुजरातचे रतिलाल बोरीसागर यांनाही साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. दक्षिण भारतातून कर्नाटकचे डॉ. प्रभाकर बसवप्रभू कोरे आणि शशी शेखर वेमपट्टी, तर तामिळनाडूच्या कु. शिवशंकरी यांना हा सन्मान मिळाला आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रा. शफी शौक यांनाही पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर साहित्य व शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या रशियाच्या सुश्री ल्यूडमिला विक्टोरोव्हना खोखलोवा यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे नागरी सन्मान आहेत. देशाच्या प्रगतीसाठी आपल्या कार्यक्षेत्रात असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात.

‘क्रांतिज्योती विद्यालय’ सिनेमा करमुक्त करा! शिक्षण क्रांती संघटनेची आशिष शेलार यांच्याकडे धाव

  • पद्म विभूषण : अत्यंत विशेष व अपवादात्मक सेवेकरिता
  • पद्म भूषण : उच्च दर्जाच्या विशेष सेवेकरिता
  • पद्म श्री : कला, साहित्य, शिक्षण, समाजसेवा, विज्ञान, क्रीडा आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी
पद्म पुरस्कारांमुळे देशातील विविध क्षेत्रांतील प्रतिभावान व्यक्तींना प्रेरणा मिळत असून, त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते.

Web Title: Padma awards announced for eminent personalities in the fields of literature and education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Career
  • Padma award

संबंधित बातम्या

‘हेच जिवंत असताना का नाही केलंत…?’ सतीश शहांना मरणोत्तर पद्मश्री दिल्याबद्दल Sumeet Raghavan ची नाराजी
1

‘हेच जिवंत असताना का नाही केलंत…?’ सतीश शहांना मरणोत्तर पद्मश्री दिल्याबद्दल Sumeet Raghavan ची नाराजी

UGC NET 2026 Results: उमेदवारांची प्रतीक्षा संपणार! UGC-NET डिसेंबर 2025 निकाल लवकरच जाहीर होणार
2

UGC NET 2026 Results: उमेदवारांची प्रतीक्षा संपणार! UGC-NET डिसेंबर 2025 निकाल लवकरच जाहीर होणार

JEE Advanced: जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल; परीक्षा वर्षातून 3–4 वेळा होण्याची शक्यता आणि…
3

JEE Advanced: जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल; परीक्षा वर्षातून 3–4 वेळा होण्याची शक्यता आणि…

Padma Awards 2026: उदय कोटक आणि सत्यनारायण नुवाल यांच्यासह ‘या’ प्रमुख उद्योगपतींना केले सन्मानित
4

Padma Awards 2026: उदय कोटक आणि सत्यनारायण नुवाल यांच्यासह ‘या’ प्रमुख उद्योगपतींना केले सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.