Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती! IBPS SO भरतीला सुरुवात; जाणून घ्या माहिती अन् करा अर्ज

हजार पेक्षा जास्त पदांसाठी IBPS ने भरतीचे आयोजन जरी केले असले तरी अर्ज करण्यासाठी फक्त २९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. SO पदासाठी उमेदवार नियुक्त करण्यात येतील.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 01, 2025 | 04:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल सिलेक्शन (IBPS)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या संबंधित अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून १००७ पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती ऑनलाईन स्वरूपात करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी जाहीर अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. १ जुलै २०२५ ते २१ जुलै २०२५ दरम्यान ही भरती आयोजित करण्यात आली आहे. तसेच याच तारखेदरम्यान अर्ज शुल्क भरता येणार आहे. भरतीसाठी उमेदवारांना नोव्हेंबर २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेली परीक्षेला उपस्थित राहून परीक्षा पात्र करावी लागणार आहे.

SSC JE 2025: जून महिन्यातली ७ वी मोठी एसएससी भरती, SSC JE 2025 भरतीसाठी आजच करा अर्ज…

अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. SC/ST/PwBD या आरक्षित प्रवर्गातू येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १७५ रुपये भरायचे आहे. तर सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना OBC आणि EWS उमेदवारांनाही ८५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. IT ऑफिसरच्या पदासाठी १००७ जागा रिक्त आहेत तर या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो. किमान २० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात, तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल.

नियुक्तीच्या प्रक्रियेत तीन टप्प्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्पयात प्रिलिमिनरी परीक्षेला पात्र करावे लागेल. दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा घेण्यात येईल तर पुढील टप्प्यात मुलाखतीस जावे लागेल.

ICAI CA Final मे 2025 चा निकाल लवकरच, कसे तपासाल?

अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम IBPS या संकेतस्थळावर जा.
  • तेथे “CRP स्पेशालिस्ट ऑफिसर” यावर क्लिक करा.
  • स्वतःला रजिस्टर करून घ्या.
  • सगळी महत्वाची माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  • जर मागितल्यास आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता करा.
  • अर्ज शुल्क भरून घ्या.
  • फॉर्म सबमिट करा आणि भविष्यासाठी एक प्रत काढून ठेवा.

Web Title: Recruitment for more than a thousand posts ibps so recruitment begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • Recruitment News

संबंधित बातम्या

राज्यात प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील; ५,०१२ पदांसाठी महिनाभरात जाहिरात अपेक्षित
1

राज्यात प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील; ५,०१२ पदांसाठी महिनाभरात जाहिरात अपेक्षित

Roinet Solution Pvt Ltd ने केला Bank Sakhi चा विस्तार! दरमहा 50 हजार उत्पन्नाची संधी उपलब्ध
2

Roinet Solution Pvt Ltd ने केला Bank Sakhi चा विस्तार! दरमहा 50 हजार उत्पन्नाची संधी उपलब्ध

MIT चा उपक्रम! मूल्याआधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांचा विकास; ‘या’ जिल्ह्यात लवकरच होणार अमलबजावणी
3

MIT चा उपक्रम! मूल्याआधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांचा विकास; ‘या’ जिल्ह्यात लवकरच होणार अमलबजावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.