Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT मध्ये नॉन टिचिंग पदासाठी भरतीचे आयोजन; उमेदवारांना १३ रिक्त जागांसाठी करता येणार अर्ज

IIT मध्ये नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नॉन टिचिंग पदासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना एकूण १३ रिक्त जागांसाठी अर्ज करता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 30, 2025 | 04:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)मध्ये काम करण्यासाठी अनेक उमेदवार फार इच्छुक असतात. मुळात, IIT इंदोरमध्ये या भरतीचे आयोजन करण्यात आले आहेत. एकूण १३ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. स्त्री तसेच पुरुष दोन्ही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. Executive Engineer, Medical Officer, Junior Assistant, etc. या पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी iiti.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाची स्थापना; टास्क फोर्सचे करण्यात येणार गठन

उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. मुळात, सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुलकाची रक्कम ५०० रुपये ठरवण्यात आली आहे. OBC, NCL आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहे. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत. तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त वयोमर्यादा ४५ निश्चित करण्यात आली आहे.

नियुक्तीच्या प्रक्रियेत ५ टप्प्यांचा समावेश आहे. यामध्ये उमेदवारांना लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. तसेच कौशल्यांची चाचणी उत्तीर्ण करावी लागणार आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. दस्तऐवजांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीला उर्तीर्ण करत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

अशा प्रकारे करता येईल IIT Indore Non-Teaching Recruitment 2025साठी अर्ज

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IIT इंदोरच्या iiti.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • सर्व आवश्यक त्या दस्तऐवजांची पूर्तता करा. अपलोड करण्यात येणारे दस्तऐवज PDF फॉर्मेटमध्ये असुद्या.
  • अर्ज करण्यासाठी लागणारे अर्ज शुल्क भरण्यात यावे.
  • तसेच अर्ज करण्यासाठी अर्जाचा फॉर्म ३० जानेवारी, २०२५ तारखेअगोदर भरण्यात यावे.

ACI ने जाहीर केली अधिसूचना, ‘या’ तारखेपासून करता येईल अर्ज; भरतीसाठी ‘हे’ उमेदवार पात्र

विविध पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. सिव्हिल विभागातील Executive Engineer पदासाठी १ जागा रिक्त आहे. तसेच मेडिकल ऑफिसर, असिस्टंट रजिस्टर, सिनिअर इंजिनिअर आणि असिस्टंट सेक्युरिटी ऑफिसरच्या पदासाठी प्रत्येकी १ जागा रिक्त आहे. ज्युनिअर Superintendent पदासाठी २ तर ज्युनिअर असिस्टंट पदासाठी एकूण ५ जागा रिक्त आहेत. अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.

Web Title: Recruitment for non teaching posts in iit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Bombay IIT
  • Government Job

संबंधित बातम्या

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!
1

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!

NCC Benefits for Students: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा
2

NCC Benefits for Students: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!
3

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या
4

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.