आयआयटी मुंबई आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आऊटरीच’ पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून पाणी-ऊर्जा क्षेत्रातील शाश्वत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष मॉडेल म्हणून लिविंग लॅब उभारली जात आह
२०२१-२२ आणि २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात देशातील २३ आयआयटींमध्ये प्लेसमेंटमध्ये १० टक्क्यांहून अधिक घट झाली. तिथून पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यास असमर्थता त्यांच्या आशा धुळीस मिळवून देत आहे.
IIT मध्ये नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नॉन टिचिंग पदासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना एकूण १३ रिक्त जागांसाठी अर्ज करता येणार आहे.
IIT मध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रोलिंग नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली आहे. १७ विभागांमध्ये ही व्हॅकन्सी सुरु करण्यात आली असून, उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे.
ज्या देशात टू-व्हीलर हे वाहतुकीचे लोकप्रिय साधन आहे, त्या देशात पूर्व-मालकीच्या बाजारपेठेने लक्षणीय आकर्षण मिळवले आहे. ही वाढ खर्च बचत, सुस्थितीत असलेल्या वाहनांची वाढलेली उपलब्धता आणि ते देत असलेल्या सुविधांमुळे…