Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung चा तरुणांसाठी पुढाकार! 9400 तरूणांना रिटेल करिअरकरिता कुशल करण्‍यासाठी ‘दोस्‍त सेल्‍स’ उपक्रमाचा विस्‍तार

भारतीय तरुणांसाठी Samsung ने पुढाकार घेत 9400 तरूणांना रिटेल करिअरकरिता कुशल करण्‍यासाठी 'दोस्‍त सेल्‍स' उपक्रमाचा विस्‍तार करण्यात आला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 01, 2025 | 05:46 PM
Samsung चा तरुणांसाठी पुढाकार!

Samsung चा तरुणांसाठी पुढाकार!

Follow Us
Close
Follow Us:
  • Samsung चा तरुणांसाठी विशेष उपक्रम
  • 9400 तरूणांना रिटेल करिअरकरिता कुशल करण्‍याचे कंपनीचे ध्येय
  • कंपनीकडून ‘दोस्‍त सेल्‍स’ उपक्रमाचा विस्‍तार
भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने आपल्या प्रमुख सॅमसंग डिजिटल अ‍ॅण्ड ऑफलाइन स्किल्स ट्रेनिंग (दोस्त) सेल्स प्रोग्रामचा मोठा विस्तार जाहीर केला आहे. या विस्तारित उपक्रमांतर्गत वंचित समुदायांतील तब्बल 9,400 तरुणांना आधुनिक रिटेल क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

2021 मध्ये सुरू झालेला हा उपक्रम देशातील जलद वाढणाऱ्या संघटित रिटेल क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यास मोठी मदत करत आहे. आता सुरू झालेल्या ‘दोस्त सेल्स 4.0’ च्या माध्यमातून सॅमसंगने इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल्स कौन्सिल ऑफ इंडिया (ESSCI) आणि टेलिकॉम सेक्टर स्किल्स कौन्सिल (TSSC) यांच्यासह कौशल्यविकास मोहिमेला अधिक बळ दिले आहे.

Govt Job: तरुणांनो, ही संधी गमावू नका! बँक ऑफ बडोदामध्ये 2700 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज

सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे सीएसआर आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स प्रमुख शुभम मुखर्जी यांनी सांगितले की, “सॅमसंग भारतीय तरुणांना देशाच्या विकासयात्रेत अर्थपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे. या कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये आधुनिक रिटेल क्षेत्रात आवश्यक आत्मविश्वास आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित होत आहेत.”

प्रशिक्षणाची रचना

  • 120 तासांचे ऑनलाइन प्रशिक्षण – ESSCI आणि TSSC मधील प्रशिक्षकांमार्फत
  • 60 तासांचे सॅमसंग रिटेल सेल्स टीमकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण
  • प्रशिक्षणामध्ये ग्राहकांशी संवाद, विक्री प्रक्रियेची माहिती, उत्पादनज्ञान आणि स्टोअर ऑपरेशन्सचा समावेश
  • 5 महिन्यांचे ऑन-द-जॉब ट्रेनिंग सॅमसंग रिटेल स्टोअर्समध्ये; प्रशिक्षणार्थींना मासिक वेतन
  • प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकारमान्य NSQF प्रमाणपत्र, ज्यामुळे दीर्घकालीन करिअरची संधी वाढते
JEE Main 2026: अर्ज करेक्शन विंडो आजपासून सुरु! कोणत्या चुका दुरुस्त करता येणार? जाणून घ्या सर्व

ESSCI आणि TSSC चे मत

ESSCI चे अध्यक्ष विनोद शर्मा यांनी सांगितले की हा सहयोग भारतातील स्किलिंग इकोसिस्टमला बळकटी देतो आणि तरुणांना रोजगारासाठी मजबूत मार्ग उपलब्ध करून देतो.

TSSC चे सीईओ लेफ्टनंट जनरल के. एच. गवस (नि.) यांनी या उपक्रमाला डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी उच्च दर्जाचे रिटेल कौशल्य विकसित करणारा महत्वाचा टप्पा म्हटले.

Web Title: Samsung initiative for youth dost sales initiative skill 9400 youth for retail careers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • Career
  • samsung

संबंधित बातम्या

Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन
1

Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन

शालांत परीक्षांचे ८,५०० केंद्र सज्ज! परीक्षक, साहित्य व मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ
2

शालांत परीक्षांचे ८,५०० केंद्र सज्ज! परीक्षक, साहित्य व मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ

Indian Insurance Institute: रिटायर्ड उमेदवारांसाठी संधी! भारतीय विमा संस्थांनामध्ये करा अर्ज
3

Indian Insurance Institute: रिटायर्ड उमेदवारांसाठी संधी! भारतीय विमा संस्थांनामध्ये करा अर्ज

DRDO Recruitment 2026: सीएबीएसमध्ये 10 ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती! भरतीला सुरुवात
4

DRDO Recruitment 2026: सीएबीएसमध्ये 10 ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती! भरतीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.