Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBBS पदवीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

MBBS walk-in interview Satara: सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत MBBS वैद्यकीय अधिकारी पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर झाली आहे. २१ सप्टेंबर २०२६ रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 09, 2026 | 05:37 PM
doctor

doctor

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी तत्वावर भरती
  • प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची होणार निवड
  • निवड झालेल्या उमेदवारांची प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणार नियुक्ती
  • इच्छुक उमेदवारांनी सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी संपर्क साधावा
MBBS walk-in interview Satara: सातारा जिल्हा परिषद, आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी (MBBS) रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

मुलाखतीचे वेळापत्रक आणि स्थळ

या मुलाखती सोमवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडणार असून त्यासाठी ठिकाण ‘आरोग्य विभाग, पहिला मजला, जिल्हा परिषद सातारा’ हे निश्चित करण्यात आले आहे. ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० या वेळेत होईल, कागदपत्रांची पडताळणी दुपारी २:०० ते ३:०० दरम्यान केली जाईल आणि त्यानंतर दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत समुपदेशन प्रक्रियेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियुक्ती दिली जाईल.

महत्त्वाच्या अटी व शर्ती

1.  ही सर्व पदे पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून शासनाच्या ११ महिन्यांच्या करारतत्वावर असणार आहेत.

2. किमान सहा महिने काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचाच या भरतीमध्ये प्रामुख्याने विचार केला जाईल.

Walk-in Interview 2026: नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

3. मुलाखतीस येताना उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे (MBBS गुणपत्रिका, प्रमाणपत्र, MMC रजिस्ट्रेशन, अनुभव प्रमाणपत्र) आणि त्यांच्या साक्षांकित छायाप्रती सोबत आणणे आवश्यक आहे.

4. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.

5. नियुक्तीचे सर्व अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा यांच्याकडे राहतील.

6. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी जाहीर निवेदनाद्वारे कळवले आहे.

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई

Web Title: Satara zp mbbs medical officer recruitment 2026 walk in interview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Government Job
  • MBBS
  • Medical Sector

संबंधित बातम्या

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई
1

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची निवड कशी होते? जाणून घ्या कोणत्या ३ समुदायांचे जवानच बनतात President’s Bodyguard?
2

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची निवड कशी होते? जाणून घ्या कोणत्या ३ समुदायांचे जवानच बनतात President’s Bodyguard?

विद्यार्थ्यांच्या रोषाची धग वाढली! MPSC च्या कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर
3

विद्यार्थ्यांच्या रोषाची धग वाढली! MPSC च्या कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर

Sahitya Akademi Recruitment 2026 : १०वी-१२वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; साहित्य अकादमीत ‘या’ पदांची बंपर भरती
4

Sahitya Akademi Recruitment 2026 : १०वी-१२वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; साहित्य अकादमीत ‘या’ पदांची बंपर भरती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.