Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ

Savitribai Phule Pune University news : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने भोजनगृहातील १० रुपयांची दरवाढ तत्काळ रद्द केली आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 27, 2026 | 04:27 PM
pune university

pune university

Follow Us
Follow Us:
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
  • विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ
  • दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक आधार
  • परीक्षा शुल्क माफीसह भोजनाच्या गुणवत्तेसाठी विशेष समिती स्थापन
Savitribai Phule Pune University news : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विद्यापीठाच्या भोजनगृहातील प्रस्तावित १० रुपयांची दरवाढ तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली. तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आगामी परीक्षेचे शुल्क राज्य शासनाच्या धोरणानुसार माफ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

भोजनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये म्हणून विशेष समिती स्थापन

भोजनगृहातील दरवाढ रद्द केली असली तरी गरजू विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, यासाठी डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. संगीता जगताप या समितीच्या सदस्या असणार आहेत. भोजनाचा दर्जा, गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी समितीवर देण्यात आली आहे.

School Sanchmanyata 2026: शाळांसाठी महत्त्वाची बातमी! संचमान्यता भरण्यासाठी आता ‘या’ तारखेची अंतिम मुदत असणार

डॉ. एकबोटे यांच्या अध्यक्षतेखाली गुणवत्ता नियंत्रण निकष निश्चित

विद्यापीठात सध्या कार्यरत असलेल्या भोजनगृह समिती, गुणवत्ता नियंत्रण समितीसह विविध समित्यांचे पुनर्गठन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या समित्यांच्या कामकाजाची व्याप्ती, जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी डॉ. एकबोटे यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत निकष निश्चित करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त

आगामी परीक्षांचे शुल्क माफ होणार

दरम्यान, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळ घोषित तालुक्यांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेचे शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या धोरणानुसार घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश

Web Title: Savitribai phule pune university mess fee hike cancelled drought students exam fee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • big breaking
  • Savitribai Phule Pune University
  • Student

संबंधित बातम्या

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
1

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना
2

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
4

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.