शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेचा निकाल लावण्यास आधीच विलंब केला आहे. त्यात आता १८७ विद्यार्थ्यांना ० मार्क पडल्याने विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान 'कमवा आणि शिका' या योजनेबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून या योजनेसाठी लागणाऱ्या निधीचा पाठपुरावा राज्य सरकारकडे केला आहे.
यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात केंद्रीय आणि ऑनलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये एकूण नऊ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांच्या एकूण १९ हजार ३२४ शाखा आहेत.
शाळेचा पहिला दिवस आहे. पुण्यातील कर्वेनगर प्रभागात विकसित केलेली भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल ई-लर्निंग स्कुल या ठिकाणीही पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने परिसर दुमदुमून गेला आहे.
शिक्षकांचे प्रश्न आणि त्यावर विद्यार्थ्यांचे खोडसर उत्तर तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढत खळखळून हसा आणि या जोक्सची मजा लुटा.
अकरावींच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी 26 मे ते 5 जून 2025 हा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता.
अभ्यासाच्या तणावामुळे सीईटी कॉलेजमधील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सुसाईड नोटमध्ये तिने अभ्यासाचा ताण सहन करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या ( ५ मे ) रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
६००० हून अधिक वंचित मुलांना आणि तरुणांना डिजिटल साक्षरतेमध्ये कौशल्य देण्यासाठी एसुस आणि विद्या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फॉर युथ अँड अॅडल्ट्स (विद्या) यांनी हातमिळवणी केली आहे.
झिराड व परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन ते तीन किलो मीटरची पायपीट करावी लागत होती. मात्र हा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सायकलचा आधार मिळणार आहे.
शिक्षिकेच्या घराला आग लागल्याने विरारमध्ये बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका जळल्याची घटना आता समोर आली आहे आणि सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळल्याचे दिसून येत आहे
जेवण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, ताप,पोटदुखी अशी लक्षणे आढळून आली. दरम्यान या प्रकरणात विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप देखील केले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेत प्रथमच मोठा निर्णय घेतला असून, यामुळे कॉपी बहाद्दरांना आणि कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे.