Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI Recruitment 2026: एसबीआयमध्ये ७,१५० जागांसाठी बंपर भरती! ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा एका क्लिकवर…

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अप्रेंटिसच्या ७,१५० रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधरांना ८ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. दरमहा १५,००० रुपये स्टायपेंड मिळेल.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 20, 2026 | 11:00 AM
sbi job

sbi job

Follow Us
Follow Us:

SBI Apprentice Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI)  म्हणजेच एसबीआयमध्ये मोठ्या प्रमाणात अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेद्वार 8 जूनपर्यंत एसबीआयच्या अधिकृत करिअर पोर्टल sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेच्या माध्यमातून 7,150 रिक्त जागा भरण्याचे एसबीआयचे उद्दिष्ट आहे. या भरती मोहिमेअंतर्गत उमेद्वारांना एक वर्षांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रतिमहिना 15,000 रुपये विद्यावेतन मिळेल.

पात्रता निकष काय आहेत?

  • संबंधित पदासाठी उमेद्वाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी, याशिवाय त्याने नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) द्वारे आयोजित पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय किमान 20 ते कमाल 28 वर्षे असावे. जी 30 ऑगस्ट 2026 पर्यंत ग्राह्य धरली जाईल.
Salary Structure : टीम इंडियाच्या कर्णधाराला खरोखरच जास्त पगार मिळतो का? एकदा वाचाच बीसीसीआयचे मानधनाचे संपूर्ण गणित…

अर्ज शुल्क किती आहे?

सामान्य, ओबीसी आणि ईडब्लूएस प्रवर्गातील उमेद्वारांसाठी अर्ज शुल्क 300 रुपये तर अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती आणि दिव्यांग प्रवर्गांतील उमेद्वारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम उमेद्वाराने एसबीआयच्या sbi.co.inअधिकृत करिअर पोर्टलवर जावे.
  • त्यानंतर ‘करिअर/भरती’ (Careers/Recruitment) सेक्शनमध्ये जावे.
  • तिथे ‘एसबीआय अप्रेंटिस भरती २०२६’ (SBI Apprentice Recruitment 2026) या लिंकवर क्लिक करावे.
  • आता लॉगिन करून नोंदणी (Registration) प्रक्रिया पूर्ण करावी.
  • आता तुमचा अर्ज भरा आणि आवश्यक शुल्क भरा.
  • नंतर सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे का? याची तपासणी करा व नंतर फॉर्म सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची एक प्रिंट काढून ठेवा.

निवड प्रक्रिया कशी असेल?

या भरतीसाठी निवड प्रक्रियेत 100 गुणांची ऑनलाईन लिखित परीक्षा होईल. ऑनलाईन लिखित परिक्षेत सामान्य आणि वित्तीय जागरूकता, रिझनिंग व कॉम्पुटर ॲप्टिट्यूड, इंग्रजी, क्वांटिटेव्ह ॲप्टिट्यूड असे चार विभाग असतील. तसेच या भरती प्रक्रियेत उमेद्वाराच्या स्थानिक भाषेतील प्राविण्यचं देखील मूल्यमापन केल जाईल.

RCC Nanded: शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर नांदेडमधील नामांकित कोचिंग क्लासेस बंद; काय आहे पडद्यामागचे सत्य?

Web Title: Sbi apprentice recruitment 2026 apply online 7150 vacancies eligibility stipend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • SBI
  • SBI Bank
  • Sbi Job

संबंधित बातम्या

Public Sector Banks For Gen Z : Gen Z साठी Cool बनणार सरकारी बँका, पण कशा? वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केला मास्टर प्लॅन…
1

Public Sector Banks For Gen Z : Gen Z साठी Cool बनणार सरकारी बँका, पण कशा? वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केला मास्टर प्लॅन…

SBI ATM Fraud : ग्राहकासोबत ATM फ्रॉड, बँकच ठरली दोषी? नुकसानभरपाई देणार SBI; कोर्टाचा मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
2

SBI ATM Fraud : ग्राहकासोबत ATM फ्रॉड, बँकच ठरली दोषी? नुकसानभरपाई देणार SBI; कोर्टाचा मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.