Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI मध्ये भरती… पैसे कमवा लाखात! वाचा माहिती, आताच करा अर्ज

SBI ने SO भरती 2025 अंतर्गत 996 पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्जाची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2025 असून General/OBC/EWS साठी शुल्क ₹750, तर SC/ST/PWD साठी पूर्ण सूट आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 03, 2025 | 03:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • पात्र उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली
  • General / OBC / EWS प्रवर्गातील उमेदवारांना एकूण ₹750 रुपये भरावे लागणार
  • SC / ST / PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट ऑफिसर भरती 2025 संदर्भात मोठी अधिसूचना जाहीर केली आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या या नोटिफिकेशननुसार एकूण 996 पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 दिवसीय मूल्यवर्धित अभ्यासक्रम! जोशी बेडेकर महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम

या भरती प्रक्रियेत विविध विभागांतील स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांचा समावेश असून, प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे ते कमाल 42 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्यांनी आपल्या पात्रतेची नीट तपासणी करूनच अर्ज करावा, असे SBIने स्पष्ट केले आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेवर नोंदणी पूर्ण करणे हितावह ठरेल.

अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. General / OBC / EWS प्रवर्गातील उमेदवारांना एकूण ₹750 रुपये भरावे लागणार आहे. SC / ST / PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.

अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जा
  • CAREERS विभागात “Current Openings” वर क्लिक करा
  • “Recruitment of Specialist Cadre Officer…” ही लिंक निवडा
  • New Registration करून नोंदणी करा
  • मिळालेल्या Registration ID आणि Password च्या मदतीने लॉग-इन करा
  • अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • (लागू असल्यास) शुल्क भरून अर्ज सबमिट करा

5 डिसेंबर रोजी शाळांना लागणार टाळं? राज्यभरात होणार शिक्षकांचे आंदोलन

SBI ची ही भरती बँकिंग क्षेत्रात विशेष कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी ठरणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना नीट वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Sbi for 996 posts specialist officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 03:24 PM

Topics:  

  • SBI
  • Sbi Job

संबंधित बातम्या

SBI बँकेत तुमचं अकाऊंट आहे का? तर आत्ताच Alert व्हा! बदलणार आहेत नियम; तुमच्या खिशावरही पडणार भार…
1

SBI बँकेत तुमचं अकाऊंट आहे का? तर आत्ताच Alert व्हा! बदलणार आहेत नियम; तुमच्या खिशावरही पडणार भार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.