Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI PO मेन्स निकाल 2025 लवकरच जाहीर; 541 पदांसाठी उमेदवारांची आतुरता शिगेला! कसे तपासाल निकाल?

SBI PO मेन्स 2025 निकाल लवकरच जाहीर होणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन रोल नंबर आणि जन्मतारीख वापरून निकाल तपासू शकतात. बेसिक पगार ₹48,480 आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 13, 2025 | 03:56 PM
career (फोटो सौजन्य : social media)

career (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लवकरच SBI PO मेन्स परीक्षा 2025 चा निकाल जाहीर करणार आहे. देशभरातील हजारो उमेदवार या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मेन्स परीक्षा 13 सप्टेंबर 2025 रोजी देशभरात घेण्यात आली होती. उमेदवार आपला निकाल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in येथे पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असेल.

Railway Vacancy 2025: पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी, आरआरबी सेक्शन कंट्रोलर भरतीसाठी करा अर्ज

भरती प्रक्रिया

या भरतीद्वारे एकूण 541 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. त्यापैकी

  • सामान्य वर्गासाठी – 203 पदे
  • ओबीसीसाठी – 135 पदे
  • ईडब्ल्यूएससाठी – 50 पदे
  • अनुसूचित जातीसाठी – 37 पदे
  • अनुसूचित जमातीसाठी – 75 पदे
यापैकी 500 पदे रेग्युलर तर 41 पदे बॅकलॉग साठी राखीव आहेत.

निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे –

  • प्रिलिम परीक्षा
  • मेन्स परीक्षा
  • साइकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप एक्सरसाईझ आणि इंटरव्ह्यू
मेन्स निकालानंतर पात्र उमेदवारांना इंटरव्ह्यू फेरीसाठी बोलावले जाईल.

पगार किती?

SBI मध्ये निवड झालेल्या प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी बेसिक पगार ₹48,480 रुपये आहे. याशिवाय विविध भत्ते आणि सुविधा दिल्या जातात.

निकाल कसा तपासाल?

  • SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या — sbi.co.in
  • होमपेजवरील ‘Careers’ सेक्शनवर क्लिक करा
  • तिथे ‘Recruitment Results’ पर्याय निवडा
  • “SBI PO Mains Result 2025” या लिंकवर क्लिक करा
  • आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा
  • निकाल स्क्रीनवर दिसेल — डाउनलोड करून प्रिंट घ्या
टीप: मेन्स परीक्षेसाठी वेगळा कट-ऑफ जाहीर केला जाणार नाही; अंतिम मेरिट लिस्ट तीनही टप्प्यांतील कामगिरीनुसार तयार केली जाईल.

सरकारी नोकरीची संधी! 379 क्रीडा प्रशिक्षक पदांसाठी भरती; अर्ज आजपासून सुरू, पदवीधर करू शकतात अर्ज

2025 हा महिना सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. या महिन्यात अनेक प्रमुख सरकारी संस्थांनी भरतीची घोषणा जाहीरात काढली असून बिहार कर्मचारी निवड आयोगाने (BSSC) ने एकूण ३७९ क्रीडा प्रशिक्षक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. बिहारमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट bssc.bihar.gov.in ला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर २०२५ आहे. उमेदवार पात्रता निकष तपासून या पदांसाठी अर्ज करू शकतात.

पात्रता निकष

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून बॅचलर पदवी पूर्ण केलेली असावी.उमेदवारांकडे क्रीडा शाखेत डिप्लोमा किंवा पदव्युत्तर डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्यांनी एखाद्या मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे किंवा आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केलेले असावे.

अर्ज करण्यासाठी किमान वय २१ वर्षे आहे. विशेष श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट देखील उपलब्ध आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल वय ३७ वर्षे आहे आणि ओबीसी आणि सामान्य श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी ४० वर्षे आहे. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४२ वर्षे आहे.

Sainik School: सैनिक स्कूल प्रवेश प्रक्रिया सुरू! लवकर करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Web Title: Sbi po mains result 2025 to be declared soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • Government Job
  • Result

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.