Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! दरमहा ८० हजारांपर्यंत मानधन; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाइन अर्ज

SBI Recruitment 2026 :स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ‘समवर्ती लेखापरीक्षक' पदांसाठी भरती सुरू. कमाल वयोमर्यादा ६३ वर्षे आणि वेतन ८०,००० रुपयांपर्यंत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२६.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 16, 2026 | 11:29 AM
sbi job

sbi job

Follow Us
Follow Us:
  • स्टेट बँक ऑफ इंडियात ‘समवर्ती लेखापरीक्षक’पदाची भरती
  • काय असते समवर्ती लेखापरीक्षकाचे काम?
  •  इच्छुक उमेद्वारांनी अर्ज कसा करावा?
SBI Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी एक खुशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ‘समवर्ती लेखापरीक्षक’ (Concurrent Auditor) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेद्वारांनी ११ जून २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

काय असते समवर्ती लेखापरीक्षकाचे काम?

समवर्ती लेखापरीक्षकाचे (Concurrent Auditor)  मुख्य काम बँकेच्या शाखांमध्ये होणारे व्यवहार, रेकॉर्ड आणि कामकाजाच्या प्रक्रियेची नियमित तपासणी करणे हे असते. ज्या उमेद्वारांना बँकिग नियमांची, खात्याची तपासणी आणि ऑडिट प्रक्रियेची चांगली समज आहे, ते या पदावर उत्तम प्रकारे काम करू शकतात.

वयोमर्यादेची अट

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेद्वाराच्या वयाची गणना १४ मे २०२६ या तारखेच्या आधारावर केली जाईल. या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ६३ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. तसेच या भरती वयोमर्यादेत प्रवर्गानुसार कोणत्याही प्रकारची सुट दिली जाणार नाही.

NEET UG 2026 : “एक मंत्री आणि पालक म्हणून मी…” धर्मेंद्र प्रधान यांनी नीटच्या पेपरफुटीवर काय दिला कडक इशारा?

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेद्वाराची निवड प्रामुख्याने शॉर्टलिस्टिंग मुलाखत(Interview)  आणि गुणवत्ता यादीच्या (Merit List)  आधारे केली जाईल. तसेच ज्या उमेद्वाराचा अनुभव आणि प्रोफाइल उत्तम असेल. त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

वेतन श्रेणी (सॅलरी) : या पदासाठी ग्रेडनुसार पागार निश्चित करण्यात आला आहे.

  • MMGS-III ग्रेड: ४५,००० रुपये प्रतिमहिना
  • SMGS-IV ग्रेड: ५०,००० रुपये प्रतिमहिना
  • SMGS-V ग्रेड: ६५,००० रुपये प्रतिमहिना
  • TEGS-VI ग्रेड: ८०,००० रुपये प्रतिमहिना
pakistan School Dress Code: कर्नाटकमध्ये हिजाबला परवानगी; मग पाकिस्तानातील शाळांमधील ‘या’ कडक नियमांची का होतेय चर्चा?

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेद्वार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज भरताना उमेद्वारांनी आपली सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. तसेच उमेद्वारांना गरजेनुसार कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या कॉपी अपलोड कराव्या लागतील. तसेच अर्ज पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ठेवणे आवश्यक आहे.

Web Title: Sbi recruitment 2026 online application salary eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Career News
  • SBI Bank
  • Sbi Job

संबंधित बातम्या

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
1

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

SBI ATM Fraud : ग्राहकासोबत ATM फ्रॉड, बँकच ठरली दोषी? नुकसानभरपाई देणार SBI; कोर्टाचा मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
2

SBI ATM Fraud : ग्राहकासोबत ATM फ्रॉड, बँकच ठरली दोषी? नुकसानभरपाई देणार SBI; कोर्टाचा मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश
3

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज
4

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.