Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SCDL चा रौप्य महोत्सव मुंबईत; करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लासने दिला विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास

SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले, ज्यात विद्यार्थ्यांना नेतृत्व, करिअर मार्गदर्शन आणि HR क्षेत्रातील नव्या संधींबाबत मार्गदर्शन मिळाले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 27, 2025 | 07:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) ने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत एक विशेष “करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास” आयोजित केला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी करिअरमध्ये नवे वळण देणारा ठरला. कार्यक्रमात करिअर समुपदेशन, डेल कार्नेगी लीडरशिप मास्टरक्लास, SCDL विषयी माहिती सादरीकरण, HR राउंड टेबल कॉन्फरन्स, आणि माजी विद्यार्थ्यांचा सत्कार अशा विविध सत्रांचा समावेश होता.

जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळवण्याची निंजा टेक्निक! १२वी झाली तर ‘या’ क्षेत्रांवर लक्ष द्या

या कार्यक्रमात SCDL च्या प्रमुख व्यक्तींनी डॉ. स्वाती एस. मुजुमदार (प्रधान संचालक), सोनाली कदम (उपसंचालक), निखिल वैद्य, शालिनी नायर आणि आशिष पंडिता! आपली उपस्थिती नोंदवली. विद्यार्थ्यांपासून ते विविध स्तरांवरील नोकरदार, HR प्रतिनिधी, आणि माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

डॉ. स्वाती मुजुमदार यांनी SCDL च्या स्थापनेमागची प्रेरणादायक कहाणी सांगितली. त्यांनी सांगितले की SCDL ची संकल्पना 1995 मध्ये सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये मांडण्यात आली होती. विशेषतः सैनिकी क्षेत्रातील लोकांसाठी ही सुविधा तयार करण्यात आली होती, जे पुण्यात येऊ शकत नाहीत. पुढे 2003 पासून डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या नेतृत्वाखाली e-learning, ऑन डिमांड परीक्षा, आणि तांत्रिक पायाभूत सुधारणा करण्यात आल्या.

राज्यातील धोकादायक शाळा इमारतींवर तातडीने कारवाई; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

डेल कार्नेगी लीडरशिप मास्टरक्लास हा सहभागींना प्रभावी नेतृत्व कौशल्ये, भावनिक समज, आणि संवादात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरला. सहभागी यांनी यामधून प्रेरणा, स्पष्टता आणि व्यावसायिक प्रगतीसाठी योग्य दिशा मिळवल्याचे मत व्यक्त केले. HR राउंड टेबल कॉन्फरन्स मध्ये मानवी संसाधन क्षेत्रातील तज्ञांनी भविष्याच्या नोकऱ्या, हायब्रिड वर्क कल्चर, कर्मचारी कल्याण आणि DEI (Diversity, Equity, Inclusion) यावर चर्चा केली. कार्यरत व्यावसायिकांसाठी हे सत्र खूपच समृद्ध करणारे ठरले. SCDL ही देशातील एक अग्रगण्य खाजगी दूरस्थ शिक्षण संस्था असून, सध्या ८०,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मास्टरक्लासमुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नाही, तर व्यावसायिक पातळीवरही आत्मविश्वास मिळाला आहे.

Web Title: Scdls silver jubilee in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 07:53 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

CA Final Result 2025: सीए फायनल परीक्षेत आरव्हीजी फाऊंडेशनचा दबदबा; ६०% हून अधिक निकाल, तीन विद्यार्थ्यांना ‘ऑल इंडिया रँक’!
1

CA Final Result 2025: सीए फायनल परीक्षेत आरव्हीजी फाऊंडेशनचा दबदबा; ६०% हून अधिक निकाल, तीन विद्यार्थ्यांना ‘ऑल इंडिया रँक’!

ICAI CA September 2025 Result LIVE: तयार ठेवा रोल नंबर, काही तासातच येणार CA निकाल, ‘इथे’ पहा अपडेट
2

ICAI CA September 2025 Result LIVE: तयार ठेवा रोल नंबर, काही तासातच येणार CA निकाल, ‘इथे’ पहा अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.