Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Recruitment: १० वी पास आहात? रेल्वेमध्ये विनापरीक्षा भरती; १६४४ रिक्त पदांसाठी असा करा अर्ज

Railway Recruitment : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (SECR) १६४४ जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीशिवाय केवळ मेरिटवर तुमची निवड कशी होऊ शकते? जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख आणि प्रक्रिया.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 12, 2026 | 12:04 PM
Railway Recruitment

Railway Recruitment

Follow Us
Follow Us:
  • रेल्वेमध्ये १६४४ पदांसाठी विनापरीक्षा भरती
  • मेरिट लिस्टद्वारे होणार निवड
  • उमेद्वाराने  अर्ज कसा करावा?
SECR Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (SECR) वर्ष २०२६-२७ साठी ‘ट्रेड अप्रेंटिस’च्या १६४४ पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेद्वारांना कोणतीही लेखी किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही.

गुणवत्तेच्या आधारावर निवड

उमेद्वाराची निवड थेट गुणवत्तेच्या (Merit List) आधारावर केली जाईल. या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेद्वारांनी ४ जून २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती रायपूर विभाग आणि वॅरन रिपेयर शॉपसाठी करण्यात येणार आहे.

रेल्वेमध्ये १६४४ पदांसाठी भरती

या भरतीसाठी फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मशिनिस्ट, कोपा, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, स्टेनोग्राफर यांसह अनेक ट्रेडचा समावेश आहे. यामध्ये रायपूर विभागासाठी १,३६३ पदे वॅगन रिपेअर शॉप (रायपूर) साठी २८१ पदे निश्चित पदे भरण्यात येणार आहेत.

Nari Shakti Award: तुम्हीही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताय? मग ‘नारी शक्ती अवॉर्ड २०२६’ साठी आजच अर्ज करा!

मेरिट लिस्टद्वारे होणार निवड

वयोमर्यादा: या भरतीमध्ये उमेद्वाराचे वय १५ ते २४ दरम्यान असावे. वयाची गणना ५ मे २०२६ या तारखेनुसार केली जाईल.

वयोमर्यादेत सूट: राखीव प्रवर्गातील उमेद्वारांना नियमानुसार सूट मिळेल. ज्यामध्ये SC/ST उमेद्वारांना ५ वर्ष आणि OBC उमेद्वारांना ३ वर्षाची सूट असेल.

निवड प्रक्रिया: उमेद्वाराची निवड १० वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या सरासरीवर आधारित मेरिट लिस्टद्वारे केली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय चाचणी (Medical Test) घेतली जाईल.

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी उमेद्वार Apprenticeship India Portal किंवा SECR च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात. तेथे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करू शकतात.

British Era Institutions: शाळा, पोस्ट ऑफिस आणि तुरुंग; भारतात ‘या’ ब्रिटीशकालीन संस्थांची सुरुवात कधी झाली?

Web Title: Secr railway recruitment 2026 trade apprentice 1644 posts apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • central railway
  • government jobs

संबंधित बातम्या

Military Hospital Khadki Recruitment : १० वी पास महिलांसाठी सुवर्णसंधी; खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ‘या’ पदांसाठी लगेच अर्ज करा
1

Military Hospital Khadki Recruitment : १० वी पास महिलांसाठी सुवर्णसंधी; खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ‘या’ पदांसाठी लगेच अर्ज करा

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य
2

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
3

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Sports Quota:  क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही
4

Sports Quota: क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.