Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ देशांमध्ये तुम्ही घेऊ शकता क्वालिटी मेडिकल शिक्षण तेही बजेट फ्रेंडली, कुठे ते पाहा

वाढत्या महागाईने शिक्षण घेणे सुद्धा महाग झाले आहे. पण आता टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही कारण ' या' देशांमध्ये तुम्ही घेऊ शकता क्वालिटी मेडिकल शिक्षण तेही बजेट फ्रेंडली...

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 02, 2024 | 05:33 PM
फोटो सौ़जन्य - pinterest

फोटो सौ़जन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

इतर वस्तूंप्रमाणे देशात शिक्षण घेणे देखील खूप महागले आहे. फीसची किंमत पाहता लोकांची शिकण्याची आवडही आता संपत चालली आहे. कारण शिक्षणाचा खर्च इतका झाला आहे की तो साधारण मध्यमवर्गीय कूटुंबांना परवडणारा नाही. या वाढत्या खर्चात अनेक जण मन मारून शिक्षण सोडत आहेत. त्यात जर वैद्यकीय शिक्षण घ्यायचे म्हटले तर मध्यमवर्गीयांसाठी ते कठीणचं… पण जर तुम्हाला स्वस्तात वैद्यकीय शिक्षण कसे आणि कुठे घेतात याविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे तर तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात. या लेखात अशा १० देशांविषयी माहिती आहे जिथे तुम्ही तुमची MBBS होण्याची इच्छा साकार करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest) 

युके (United Kingdoms) 

जर तूम्हाला क्वालिटी मेडिकल शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच यूनाइटेड किंगडममध्ये तुमचं स्वागत आहे. येथे ४८ मेडिकल विद्यापीठे आहेत ज्यांनी क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकिंगमध्ये जागा पटकावली आहे. येथील बहुतेक विद्यापीठं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटून आहेत.

अमेरीका (America)

जर गोष्ट मेडिकल शिक्षणाविषयी आहे तर आपण सुपरपावर म्हणून ओळख असलेल्या अमेरीकेला कसं काय विसरू शकतो. अमेरीकेत असे एकूण ११२ विद्यापीठे आहेत जे वैद्यकीय क्षेत्रासबंधित असलेले एनाटॉमी, फिजियोलॉजी, बायोकैमिस्ट्री, फार्माकोलॉजी, जेनेटिक्स, माइक्रोबायोलॉजी, इम्युनोलॉजी सारखे अनेक कॉर्स ऑफर करतात.

कॅनडा (Canada)

क्यूएस वर्ल्ड यूनिवर्सिटी रँकिंग2024 द्वारे कॅनडातील १७ युनिवर्सिटीजला मान्यता दिली गेली आहे. कॅनडातील टोरंटो युनिवर्सिटी तसेच ब्रिटिश कोलंबिया विश्वविद्यालयाला मेडिकल क्षेत्रात एक लीडिंग डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते.

जर्मनी (Germany)

जर तुम्हीदेखील अश्या देशाचा शोध करत आहात जिथे टॉप एजुकेशनसहित नोकरीचीही संभाव्यता जास्त असेल. तर जर्मनी ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे. येथे फेमस असे 33 जर्मन विश्वविद्यालय आहेत तर येथील 36 मेडिकल कॉलेजांना WHO, MCI और UN द्वारा मान्यता प्राप्त आहे.

फ्रान्स (France)

वैद्यकीय क्षेत्रातील जग व्याख्यात असलेले अनेक विश्वविद्यालय फ्रांसमध्ये आहेत. येथे MBBS करण्याचा खर्च पन्नास लाख ते साठ लाख असू शकतो. येथील १९ विश्वविद्यालयांना क्यूएस वर्ल्ड यूनिवर्सिटी द्वारा रॅंक केले गेले आहे.

ऑस्ट्रेलिया (Australia)

ऑस्ट्रेलिया हे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक टॉप डेस्टिनेशन आहे, एकूण 29 विद्यापीठे जागतिक दर्जाचे वैद्यकीय अभ्यासक्रम देतात. अभ्यास करण्यासाठी, UMAT किंवा UCAT सारख्या प्रवेश परीक्षा आवश्यक आहेत. प्रवेशासाठी अर्जदारांचा आयईएलटीएस स्कोअर किमान ७ असणे आवश्यक आहे.

रशिया (Russia)

परदेशात एमबीबीएस करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी रशिया अधिकाधिक लोकप्रिय होत आहे, एक्सेप्शनल वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी क्यूएस वर्ल्ड रँकिंग 2024 मध्ये 12 विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर, पदवीधर विविध खाजगी आणि सरकारी आरोग्य सेवा केंद्रांमध्ये वरिष्ठ डॉक्टर म्हणून काम करू शकतात.

युक्रेन (Ukraine)

क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकिंग 2024 मध्ये ११ यूक्रेनी यूनिवर्सिटी रॅंक करत आहेत. यूक्रेन एमबीबीएसच्या शिक्षणासाठी एक टॉप डेस्टिनेशन म्हणून उभारत आहे. 150 देशांतील 80,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी त्याच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे.

चीन (China)

चीनमधील 33 विद्यापीठे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवीसह UG आणि PG स्तरावर सर्वोच्च वैद्यकीय कार्यक्रम देतात. आधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत तंत्रज्ञान आणि परवडणारी शिकवणी फी ऑफर करून, चीन एमबीबीएसचा पाठपुरावा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च पर्याय म्हणून उदयास आला आहे.

सिंगापूर (Singapore)

वैद्यकीय शिक्षणासाठी आशियातील एक उत्तम पर्याय म्हणजे सिंगापूर… क्यूएस वर्ल्ड रँकिंग 2024 द्वारे नॅशनल युनिवर्सिटी ऑफ़ सिंगापूर आणि नानयांग टेक्नोलॉजिकल युनिवर्सिटीला टॉप विश्वविद्यालयामध्ये स्थान दिले गेले आहे. दोन्हीही विश्वविद्यालय क्वालिटी शिक्षण आणि मुख्यतः शिक्षणासाठी परवडणारे आहे. जगविख्यात अशा या विश्वविद्यालयात तुम्ही शिकू शकता.

Web Title: See where you can get quality medical education in these countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2024 | 04:49 PM

Topics:  

  • America
  • education news marathi

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी
2

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले
3

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?
4

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.