Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War Alert : इराणचा नकाशा बदलणार? ट्रम्प यांचा ‘Kill List’ प्लॅन तयार; खामेनेई निशाण्यावर

US Iran Tension : अमेरिका इराण तणावाने आता युद्धाचे रुप घेतले आहे. दोन्ही देशांत कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होऊ शकते. अमेरिकेने इराणव संभाव्या हल्ल्यासाठी तयारी देखील पुर्ण केली असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2026 | 09:55 AM
US Iran Middle East Conflict

US Iran Middle East Conflict

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिका इराण तणावात वाढ
  • कोणत्याही क्षणी युद्ध सुरु होण्याची शक्यता
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा किल लिस्ट प्लॅन तयार
US Iran Middle East Conflict : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेत अमेरिका (America) आणि इराण (Iran) तणाव आता एक निर्णयाक वळणावर येऊ पोहोचला आहे. अमेरिकेने इराणवर हल्ल्याची तयारी पूर्ण केली आहे. इराणवर मोठ्या लष्करी हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे मध्यपूर्वेत अस्थिरतेचे वातावारण निर्माण झाले आहे. रशिया टुडे, वॉल स्ट्रिट जनरलने दिलेल्या अहवालानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना इराणवरील हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे इराणवर कोणत्याही क्षणी हल्ल्या होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिका Iran चा बळी घेणार? रमजानच्या पवित्र महिन्यात ट्रम्प लाखो कत्तली करणार? फायटर जेट अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, इराणवर केवळ लष्करी कारवाईच नव्हे, तर देशाती सत्ता देखील बदलण्याची योजना अमेरिकेने आखली आहे.  अमेरिकेने एक किल लिस्ट तयार केली आहे. ज्यामध्ये इराणमधील सत्ता उखडून टाकण्यासाठी अनेक राजकीय आणि लष्करी नेत्यांना ठार मारण्याची योजना आहे. यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली अयातुल्ला खामेनेई, राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे नेते टार्गेटवर आहेत. तसेच रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या कामांडर्सचाही यामध्ये समावेश आहे.

इराणच्या जवळ सर्वात मोठी लष्करी तैनाती

अमेरिकेने इराणच्या चहुबाजूंनी आपली लष्करी तैनाती वाढवली आहे. अमेरिकेने १५० फायटर जेट्स आणि १२ एअरक्राफ्ट कॅरिअर्स, ने जगातील सर्वात मोठा आणि आधुनिक युद्धनौका USS Gerald R. Foard, USS Abraham Linclon इराणच्या भोवती तैनात केला आहे. अमेरिका थेट इराणच्या अणुकेंद्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या तयारी अमेरिकेने केली आहे. २००३ मध्ये इराक युद्धानंतर अमेरिकेची ही पहिली सर्वात मोठी लष्करी तैनाती आहे. यामुळे कोणत्याही क्षणी मध्यपूर्वेत युधाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

🚨 BREAKING: After Iran declined to halt its nuclear program, the United States has deployed more than 50 combat aircraft to the Middle East over the past 24 hours. The move reflects an increased U.S. military presence in the region amid rising tensions. 🇺🇸🇮🇷 pic.twitter.com/OKZycZhT3c — WAR (@warsurv) February 18, 2026

इराणची तयार 

दुसरीकडे इराणने देखील अमेरिकेवर हल्ल्याची तयारी केली आहे. अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इराणन आपरली एअर डिफेन्स सिस्टीम अधिक मजबूत केली आहे. तसेच महत्वाची अणुकेंग्र सुरक्षित बंकरमध्ये हलवण्यात आली आहेत. खामेनेईंनी अमेरिकेच्या जहाजांना समुद्रात बुडवण्याची धमकीही दिली आहे.

US Iran Conflict : ‘अमेरिकन युद्धनौका समुद्रात गाडू’ ; इराणच्या खामेनेईंचा ट्रम्प यांना थेट इशारा, युद्धाचा भडका उडणार?

⚡️Trump has been briefed on options to attack Iran — WSJ A campaign to KILL scores of Iranian political and military leaders GOAL: overthrowing the government https://t.co/ctSQEFR8jd pic.twitter.com/oCEdR0EuAZ — RT (@RT_com) February 19, 2026
💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणवर हल्ल्यासाठी काय प्लॅन तयार केला आहे?

    Ans: अमेरिका इराणच्या अणु केंद्रावर आणि क्षेपणास्त्र सुविधांवर हल्ला करण्याची तयारीत असल्याचा दावा केला जात आहे.

  • Que: अमेरिका इरणमध्ये तणाव का वाढत आहे?

    Ans: दोन्ही देशांत अणु करारांवरुन वाटाघाटीची चर्चा सुरु आहे, परंतु अमेरिकेच्या अटी इराणला मान्य नाहीत. तसेच दुसरीकडे अमेरिका इराणच्या जवळ लष्करी हालचाली करत आहे. ज्यामुळे दोन्ही देशांतील तणाव लक्षणीयरित्या वाढला आहे.

  • Que: अमेरिका इराण तणावाचा काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: अमेरिका इराण तणावामुळे मध्यपूर्वेत अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांत युद्ध झाल्यास मध्यपूर्वेतील इतर आखाती देशांमध्ये देखील अस्थिरता निर्माण होऊ शकते.

Web Title: Us iran war alert middle east conflict trumps kill list strategy khamenei on target

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Beaufort Castle: 24 वर्षांनंतर हिजबुल्लाहचा अभेद्य गड उद्ध्वस्त; इस्रायलने लिटानी नदी ओलांडून फडकवला राष्ट्रध्वज
1

Beaufort Castle: 24 वर्षांनंतर हिजबुल्लाहचा अभेद्य गड उद्ध्वस्त; इस्रायलने लिटानी नदी ओलांडून फडकवला राष्ट्रध्वज

Putin Secret Sons : पुतिन यांच्या कथित मुलांबाबत आंतरराष्ट्रीय मीडियात मोठे दावे; ‘त्या’ गुप्त रिपोर्टमुळे खळबळ
2

Putin Secret Sons : पुतिन यांच्या कथित मुलांबाबत आंतरराष्ट्रीय मीडियात मोठे दावे; ‘त्या’ गुप्त रिपोर्टमुळे खळबळ

Massachusetts Meteor : अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये उल्कापात? जोरदार स्फोटांनी इमारती हादरल्या
3

Massachusetts Meteor : अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये उल्कापात? जोरदार स्फोटांनी इमारती हादरल्या

US Court Verdict : अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाला १० वर्षांचा तुरुंगवास; अल्पवयीन मुलींच्या शोषणप्रकरणी कोर्टाचा निर्णय
4

US Court Verdict : अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाला १० वर्षांचा तुरुंगवास; अल्पवयीन मुलींच्या शोषणप्रकरणी कोर्टाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.