Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Su-35 ऐवजी F-35?भारताच्या लढाऊ विमान खरेदीत मोठा ट्विस्ट; रशिया-अमेरिकेत तणाव वाढणार, चीनची खेळी काय?

जागतिक महासत्तांमधील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताची 5व्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान खरेदी केवळ संरक्षण गरज नसून मोठा रणनीतिक निर्णय ठरत आहे. रशियाचा Su-57 ,अमेरिकेचा F-35A यामधील संभाव्य निवड महत्त्वाची ठरेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 19, 2026 | 02:49 PM
india 5th generation fighter jet

india 5th generation fighter jet

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या लढाऊ विमान खरेदीत मोठा ट्विस्ट; Su-35 ऐवजी F-35?
  • दक्षिण आशियातील बदलती सामरिक समीकरणं
  • चीनच्या खेळीचा भारतावर होऊ शकतो परिणाम
India 5th Generation Fighter Jet : जगभरातील धोरणात्मक परिस्थिती झपाट्याने बदलत आहेत. कोणता देश कोणच्या बाजूने उभा आहे यावरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या महासत्ता इतर मोठ्या आणि प्रभावशाली देशांना आपल्या बाजूने करण्याच्या प्रयत्नात आहेत. कोणता देश कोणाच्या बाजूने आहे हे ठरवण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे संरक्षण करार. सध्या जागतिक स्तरावर भारत एक मोठी शक्ती म्हणून उदयास येत आहे. जागतिक महासत्ता बनायचं असेल तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असणं आवश्यक आहे. ही अट पूर्ण करण्यासाठी एकीकडे भारत स्वदेशी तंत्रज्ञानाने शस्त्रे विकसित करत आहेत तर दुसरीकडे शस्त्रास्त्रांची आयातही करत आहे.

प्रिमियम मिड-रेंजमध्ये घमासान, 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरासारख्या फीचर्ससह Vivo V70 Eliteची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री

भारताच्या लढाऊ विमान खरेदीत मोठा ट्विस्ट?

भारतीय हवाई दल फ्रान्सकडून 114 राफेल विमाने खरेदी करणार असल्याचे वृत्त समोर आलं आहे. सरकारनेही या कराराला हिरवा कंदील दिला आहे. त्यासोबतच 5 व्या जनरेशन स्टील्थ जेट खरेदीची प्रक्रियाही वेग धरत आहे. वृतांनुसार भारताचा यासाठी रशियाच्या Su-57 कडे अधिक कल आहे. या वृत्तामुळे सध्या अमेरिकेत अस्वस्थता वाढली आहे. अमेरिकन तज्ज्ञांनीही सांगितलं की, वॉशिंग्टनने भारताच्या चिंतेकडे लक्ष दिले पाहिजे, नाहीतर मोठं सामरिक नुकसान होऊ शकतं.

भारतासाठी 5व्या पिढीची विमानं का आवश्यक?

भारतासाठी पाचव्या पिढीची विमानं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण चीनकडे अशी विमाने आधीपासूनच अस्तित्वात आहेत आणि आता चीन पाकिस्तानला पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने विकण्याच्या नियोजनावर काम करत आहे. या सर्व गोष्टींबाबत अमेरिकन विश्लेषकांनी इशारा दिला आहे.

अमेरिकन विश्लेषकांकडून कोणता इशारा?

अमेरिकन विश्लेषकांच्या मते.दक्षिण आशियातील बदलत्या सामरिक समीकरणांमध्ये भारताला रशियाच्या अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमानांपासून दूर ठेवण्यासाठी अमेरिका मोठा संरक्षण प्रस्ताव देऊ शकते.
वॉशिंग्टनमधील इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक एअर स्टडीजचे वरिष्ठ सहकारी आणि रणनीतिक तज्ज्ञ डॉ. मार्कस हेल यांच्या मते, अमेरिका भारताला रशियाच्या Su-57E ऐवजी लॉकहीड मार्टिनच्या F-35A स्टेल्थ फायटरचा पर्याय देऊन एक नवीन धोरणात्मक दिशा ठरवण्याचा प्रस्ताव आहे.

चीनकडून खेळली जातेय खेळी?

‘इंडियन डिफेन्स रिसर्च विंग’च्या अहवालानुसार, हा संपूर्ण घटनाक्रम दक्षिण आशियातील बदलत्या हवाई शक्तीच्या संतुलनाशी निगडीत आहे. विश्लेषकांचे म्हणणं आहे की, चीनची J-35A स्टेल्थ विमाने घेण्याची पाकिस्तानची योजना आणि चीनच्या J-20 फायटर फ्लीटचा विस्तार यामुळे प्रादेशिक शक्ती संतुलनावर परिणाम होऊ शकतो. चीनचा जर हा डाव असेल तर त्याचा भारतावर परिणाम होऊ शकतो. कारण या दिशेने वेगाने प्रगती झाल्यास भारतावरही पाचव्या पिढीतील लढाऊ क्षमता विकसित करण्याचा दबाव वाढणार आहे.

डिजिटल शीतयुद्धाची चाहूल : एआय पायाभूत सुविधांवरून अमेरिका-चीन आमनेसामने, भारतासमोर रणनीतीचे आव्हान

Web Title: India 5th generation fighter jet why american expert pitch f35 bypass russia su57 stealth aircraft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • America
  • Indian Air Force
  • Tech News
  • World news

संबंधित बातम्या

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार
1

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
2

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
3

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
4

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.