Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : ‘अमेरिकन युद्धनौका समुद्रात गाडू’ ; इराणच्या खामेनेईंचा ट्रम्प यांना थेट इशारा, युद्धाचा भडका उडणार?

US Iran Tension : अमेरिका आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने गंभीर इशारा दिला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 18, 2026 | 02:52 PM
US Iran Conflict rising Khamenei warship warning middle east unrest

US Iran Conflict rising Khamenei warship warning middle east unrest

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेन युद्धनौका समुद्रात गाडू – खामेनेई
  • अमेरिकेला इराणचा गंभीर इशारा
  • मध्यपूर्वेत युद्ध पेटणार?
Middle East Unrest : अमेरिका (America) आणि इराणमधील तणाव हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एककीडे दोन्ही देशांमध्ये इराणच्या अणु कार्यक्रमावर वाटाघाटी चर्चा सुरु आहे. परंतु अद्यापर कोणताही ठोस निकाल लागलेला नाही. याच वेळी दुसरीकडे अमेरिकेने चर्चेच्या आड मोठा गेम केला आहे. मध्यपूर्वेतील कॅरिबियन समुद्रात अमेरिकेने युद्धनौकांची तैनाती वाढवली आहे. यामुळे इराणने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली अयातुल्ला खामेनेई यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिला आहे.

US Iran Conflict : ‘युद्ध हाच एकमेव मार्ग…’ ; इराण-अमेरिका अणु चर्चेवर इस्रायलचा खळबळजनक दावा, मध्यपूर्व पेटणार?

इराणचे (Iran) सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी अमेरिकन युद्धनौका समुद्रात बुडवण्याची धमकी दिली आहे. खामेनेई यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये एक अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअर समुद्रात बुडातानाचे चित्र आहे.खामेनेई यांनी स्पष्ट केले आहे की, एखाद्या धोकादायक युद्धनौकेपेक्षा ते एक घातक शस्त्र आहे. इराणकडे सध्या सर्वात घातक अँटी-शिप मिसाइल्स असल्याचे संकेत खामेनेई यांनी दिले आहेत.

अमेरिकेची लष्करी तैनाती

दुसरीकडे अमेरिकेने देखील मध्यपूर्वेतील कॅरिबियन समुद्रात आपल्या लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. अमेरिकेने जगातील सर्वात मोठा आणि आधुनिक युद्धनौका USS Gerald R. Foard, USS Abraham Linclon मध्यपूर्वेत तैनात केले आहेत. तसेच अमेरिकेने F-22, F-35, F-16 यांसारखी ५० अधिक लढाऊ विमाने देखील इराणच्या दिशेने पाठवली आहेत. याशिवाय इंधन टँकर्सही पाठवण्यात आले आहे. या लष्करी हालचालीवरुन अमेरिका इराणवर हल्ल्याचे तयारी असल्याचे संकेत मिळत आहेत.

अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली

याच वेळी जिनेव्हा येथे ओमानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणमध्ये अप्रत्यक्ष चर्चा सुरु होती. इराणच्या मते, या चर्चेत काही मुद्यांवर दोन्ही बाजूंनीह सहमती दर्शवण्यात आली आहे. परंतु अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील वाढत्या लष्करी हालचालीमुळे इराणने नाराजी व्यक्त केली आहे.

इराणने स्पष्ट केले आहे , अमेरिकेच्या कोणत्याही दबावाला ते बळी पडणार नाहीत. यावरुनच इस्रायलच्या एका अधिकाऱ्याने इराणशी आता चर्चा न करता, थेट युद्धाचा पर्यायाचा अवलंब करावा असे संकेत दिले आहे. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील इराणच्या युरेनियम साठा आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा उद्ध्वस्त करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

A weapon more dangerous than a warship pic.twitter.com/EzmvUt7Hjp — Khamenei Media (@Khamenei_m) February 17, 2026

Middle East मध्ये येणार मोठं वादळ? ट्रम्प यांनी इराणच्या दिशने धाडलं ‘मृत्यूचं विमान’, अणु करारावरुन नवा अल्टीमेटम

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी ट्रम्प यांना का आणि काय इशारा दिला आहे?

    Ans: मध्यपूर्वेतील कॅरिबियन समुद्रात अमेरिकेने युद्धनौकांची तैनाती वाढवली आहे. यामुळे इराणने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली अयातुल्ला खामेनेई यांनी अमेरिकन युद्धनौका समुद्रात बुडवण्याची धमकी दिली आहे.

  • Que: अमेरिकेने मध्यपूर्वेत इराणजवळ कोणत्या लष्करी तैनाती केल्या आहेत?

    Ans: अमेरिकेने जगातील सर्वात मोठा आणि आधुनिक युद्धनौका USS Gerald R. Foard, USS Abraham Linclon मध्यपूर्वेत तैनात केले आहेत. तसेच अमेरिकेने F-22, F-35, F-16 यांसारखी ५० अधिक लढाऊ विमाने देखील इराणच्या दिशेने पाठवली आहेत.

  • Que: अमेरिका इराणमधील तणाव का सुरु आहे?

    Ans: इराणच्या अणु कार्यक्रमावरुन अमेरिका आणि इराणमध्ये वाद सुरु आहे. अमेरिकेच्या मते इराण अण्वस्त्र शस्त्रे तयार करत आहे.

Web Title: Us iran conflict rising khamenei warship warning middle east unrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
1

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
2

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
3

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

France Security : ‘रशियन हायब्रिड हल्ल्यां’चा धोका! मॅक्रॉन ॲक्शन मोडमध्ये; महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना सुरक्षा कवच
4

France Security : ‘रशियन हायब्रिड हल्ल्यां’चा धोका! मॅक्रॉन ॲक्शन मोडमध्ये; महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना सुरक्षा कवच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.