Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्विसनाऊ युनिव्हर्सिटी लाँच! भारतात एआय कौशल्य विकासाला गती

सर्विसनाऊने हैदराबादमध्ये एआय स्किल्स समिटदरम्यान सर्विसनाऊ युनिव्हर्सिटी लाँच केली. या उपक्रमातून २०२७ पर्यंत भारतातील १० लाख विद्यार्थी एआय कौशल्यांनी सुसज्ज होणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 25, 2025 | 03:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सर्विसनाऊने व्यवसाय परिवर्तनासाठी एआय-आधारित सर्विसनाऊ युनिव्हर्सिटी लाँच केली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या एआय स्किल्स समिटमध्ये युनिव्हर्सिटीचे अनावरण करण्यात आले, जिथे १,२०० विद्यार्थी प्रत्यक्ष आणि २०,००० हून अधिक सहभागी वर्च्युअली एकत्र आले. युनिव्हर्सिटी भारतातील विद्यार्थ्यांमधील महत्त्वपूर्ण कौशल्य तफावत कमी करण्यासाठी डिझाइन करण्यात आली असून, २०२७ पर्यंत १ दशलक्ष विद्यार्थ्यांना एआय-सुसज्ज करण्याचा उद्देश आहे.

पहिल्या रँकने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करणारी श्रुती! IAS बनण्याची धडपड, एक प्रेरणादायी कथा

सध्या प्लॅटफॉर्मवर ३१८,००० सक्रिय विद्यार्थी, ११६,००० प्रमाणित व्यावसायिक आणि विविध प्रोग्राम्स आहेत, जे विद्यार्थ्यांना रोजगारासाठी तयार करतात. सर्विसनाऊने भारतात कुशल टॅलेंट निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सुमीत माथूर म्हणाले, “कंपन्या झपाट्याने एआय अवलंबत आहेत, पण पुरेसे कुशल व्यावसायिक नाहीत. युनिव्हर्सिटी ही अनिश्चितता दूर करण्यासाठी डिझाइन केली आहे.”

युनिव्हर्सिटी एआय ओघ, समस्या-निवारण आणि नाविन्य यावर लक्ष केंद्रित करते, विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने सक्षम करते आणि भविष्यातील कामकाज पद्धतींचे नेतृत्‍व करण्यास सज्ज करते. एजेंटिक एआय २०३० पर्यंत भारतातील १०.३५ दशलक्ष रोजगारांना नवीन आकार देण्याची अपेक्षा आहे. उत्पादन, रिटेल, शिक्षण यांसारख्या उद्योगांमध्ये एआय, डिझाइन व डेटा अॅनालिटिक्समुळे कर्मचारी वर्गात मोठे बदल होत आहेत.

बीईएलमध्ये ट्रेनी इंजिनियर भरती; 610 पदांसाठी अर्ज सुरू, पगार ₹40 हजारापर्यंत

प्रभावासाठी सहयोग

लाँच करण्‍यात आलेल्‍या सर्विसनाऊ युनिव्‍हर्सिटीमधून कंपनीचा तिचे भारतातील ग्राहक, सहयोगी आणि शैक्षणिक परिसंस्‍थेसोबतचा दृढ सहयोग दिसून येतो. युनिव्‍हर्सिटी अकॅडेमिक करिक्‍यूलम इंटीग्रेशन प्रोग्राम सारखे उपक्रम, एआयसीटीई, राज्‍य उच्‍च शिक्षण परिषदा आणि सरकारी कौशल्‍य संस्‍था यांसारख्‍या नियामक संस्‍थांसोबतच्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून सर्विसनाऊ एआय-समर्थित शिक्षण मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध करून देत आहे आणि देशातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या रोजगार श्रेणींसोबत अभ्‍यासक्रम मार्ग संलग्‍न करत आहे.
सर्विसनाऊ युनिव्हर्सिटी कंपनीच्या जागतिक कौशल्य विकास उपक्रमांवर आधारित आहे, ज्यामुळे भारतातील तरुणांसाठी तंत्रज्ञान व संधी अधिक प्रमाणात उपलब्‍ध होतात. सर्विसनाऊच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वात धोरणात्मक बाजारपेठांपैकी एक म्हणून भारत कंपनीच्या टॅलेंट परिवर्तन धोरणासाठी महत्त्वाचा आहे. सर्विसनाऊ युनिव्हर्सिटीच्या लाँचसह कंपनी भारतातील विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सुसज्‍ज एआय कौशल्‍ये, गेमिफाइड प्रवास आणि भावी डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी स्थिर करिअर मार्गांसह सक्षम करण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे. सर्विसनाऊ युनिव्हर्सिटी (ServiceNow University) आता भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये कर्मचारी, ग्राहक, भागीदार आणि व्यक्‍तींचा समावेश आहे.

Web Title: Servicenow university launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • ai

संबंधित बातम्या

UN चा मोठा खुलासा, AI मुळे पुरूष की महिला कोणाच्या नोकऱ्यांवर येणार गदा; कोण गमावणार अधिक Jobs
1

UN चा मोठा खुलासा, AI मुळे पुरूष की महिला कोणाच्या नोकऱ्यांवर येणार गदा; कोण गमावणार अधिक Jobs

AI Future India : AI बदलणार भारताची प्रतिमा; 10 वर्षांत GDP मध्ये होणार 44 लाख कोटींची भर, वाचा कसे ते?
2

AI Future India : AI बदलणार भारताची प्रतिमा; 10 वर्षांत GDP मध्ये होणार 44 लाख कोटींची भर, वाचा कसे ते?

तुमचा फोटो खरा की Gemini AI, ओळखण्याची सोपी Trick; वेळीच ओळखा अन्यथा होईल फसवणूक
3

तुमचा फोटो खरा की Gemini AI, ओळखण्याची सोपी Trick; वेळीच ओळखा अन्यथा होईल फसवणूक

#MyModiStory : ‘पंतप्रधान माझे आदेश मोडूच शकत नाहीत’; PM मोदींच्या वाढदिवशी काँग्रेसच्या ‘या’ व्हिडिओमुळे मोठे राजकीय वादळ
4

#MyModiStory : ‘पंतप्रधान माझे आदेश मोडूच शकत नाहीत’; PM मोदींच्या वाढदिवशी काँग्रेसच्या ‘या’ व्हिडिओमुळे मोठे राजकीय वादळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.