Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurga News : कला शिक्षण सीईटी निकाल जाहीर! जिल्ह्यात ‘या’ पठ्ठयाने मारली बाजी

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला शिक्षण (AAC) अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. रेखा व रंगकला, शिल्पकला, वस्त्रकला, मातकाम, अंतर्गत गृहसजावट, धातुकला आणि उपयोजित कला या अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 12, 2026 | 08:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नीता परब, मुंबई , नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एप्रिल २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी कलाशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या एएसी – कला शिक्षण मध्ये रेखा व रंगकला , शिल्पकला, वस्त्रकला , मातकाम , अंतर्गत गृहसजावट, धातुकला , उपयोजित कला या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Translator Career: भाषांची आवड आहे? मग ‘भाषांतर’ क्षेत्रात करा करिअर; मिळेल मोठी कमाई आणि जग फिरण्याची संधी!

विलास बाळकृष्ण तवटे राज्यात सर्वप्रथम

कलाशिक्षणाच्या या सीईटी परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विलास बाळकृष्ण तवटे या विद्यार्थ्याने १९० पैकी १६३ गुण मिळवून तो राज्यात सर्वप्रथम आला आहे. सर्वोच्च गुण घेणारा कलाशिक्षणाच्या या सीईटीमध्ये तो एकमेव विद्यार्थी आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यातील १८२ विद्यार्थ्यांनी ही सीईटी परीक्षा दिली, यामध्ये पश्चिम बंगाल मधील हुगळी मधील संचिता या विद्यार्थिनीने १५८ गुण घेतले आहेत.
सदरचा निकाल सर्व विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल.

Future Skills : पुढील १० वर्षांत सर्वाधिक मागणी असतील ‘या’ स्किल्स; आजच करा तयारी

कला शिक्षणाच्या सीईटी प्रवेश परीक्षा १२ एप्रिल २०२६ रोजी एकाच सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण २ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सीईटी परीक्षेत २ हजार ५८१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ९९४ विद्यार्थी आहेत व १ हजार ५८७ विद्यार्थिनी आहेत. कलाशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीची संख्या जास्त आहे. या कलाशिक्षणाच्या सीईटीला ८९.८७ % विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. हि सीईटी परीक्षा राज्यातील २ हजार ३९९ तर राज्याबाहेरील १८२ विद्यार्थ्यांनी दिली. हि सीईटी परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रावर सीईटी परीक्षा घेण्यात आली.

Web Title: Sindhudurg news art education cet results declared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • Sindhudurg
  • Sindhudurg News

संबंधित बातम्या

सर्व कामे दर्जेदार अन् वेळेत पूर्ण करा, कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर…; नितेश राणे यांचे निर्देश
1

सर्व कामे दर्जेदार अन् वेळेत पूर्ण करा, कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर…; नितेश राणे यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.