Sindhudurg To Buy Fish : गणपती उत्सव आणि श्रावण महिना संपल्यानंतर मालवणच्या दांडी किनाऱ्यावर मासे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. ताज्या मासळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वाढलेली संख्या आणि मागणीमुळे माशांच्या…
सिंधुदुर्गातील 900 कोटींच्या कथित जमीन व्यवहारावरून राजकीय वातावरण तापलं आहे. संजय राऊत यांनी गंभीर आरोप केल्यानंतर नितेश राणेंनी आरोप फेटाळत चौकशीचा अहवाल येऊ द्या, असं म्हणत पलटवार केला आहे.
Sindhudurg News: सिंधुदुर्गमधील खारेपाटणला स्वतंत्र तालुका मिळावा, या मागणीसाठी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीने ‘महा निर्धार मेळावा’ आयोजित केला. या मेळाव्याला परिसरातील नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला…
Sindhudurg News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. सावंतवाडी तालुक्यातील चराठे ग्रामपंचायतीत अभियानाचा शुभारंभ करण्यात…
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचा एकदिवसीय दौरा करत जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका घेतल्या. बूथ पातळीवर संघटन मजबूत करण्यासह सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता गाव तिथे उद्योजक. तरूण उद्योजकांना नवी दिशा दाखविण्यासाठी मोठं पाऊल. गाव तिथे उद्योजक नवे अभियान सुरू. कुडाळ इथे पार पडला शुभारंभ
निवडणुकीच्या काळात प्रा. मधु दंडवते आणि खासदार नारायण राणे यांच्यासोबतही माझे मतभेद नव्हते. आज आमदार निलेश राणे यांच्याशीही कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत,असे प्रभू म्हणाले.
निर्मल भवन येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयात सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्यांबाबत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
Maharashtra News: सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ जिल्हा असून येथे कमी होत चाललेली पटसंख्या आणि शासनाने काढलेल्या धोरणात्मक निर्णयाचा फायदा ही संस्था घेत आहे. त्यामुळे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनवण्यासाठी 'वन स्टेट, वन डेस्टिनेशन' उपक्रमाची प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
कर्जमाफी योजनेतील अटी-शर्ती पाहता ही योजना कर्जमाफीपेक्षा कर्जवसुलीची योजना असल्याचे दिसून येते. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा अपेक्षित…
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला शिक्षण (AAC) अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. रेखा व रंगकला, शिल्पकला, वस्त्रकला, मातकाम, अंतर्गत गृहसजावट, धातुकला…
कुडाळ शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘शिव आपात सेना’ कार्यरत करण्यात आली आहे.
भियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखलफेक व मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती. त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर 353, 332, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल…
राज्यातील पहिली वातानुकुलित जिल्हा परिषद शाळा सिंधुदुर्गातील वारंगावमध्ये सुरु करण्यात आली आहे. त्याचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
वाहतुकीचा ताण रस्ता खराब असल्यामुळे प्रवासी आता गगनबावडा (करूळ घाट) किंवा आंबोली मार्गाचा अवलंब करत आहेत. परिणामी करूळ घाटावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे.
‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत आतापर्यंत ४१, १९३ लहान मुले आणि मुलींना शोधण्यात यश मिळाले आहे. बेपत्ता महिलांपैकी सुमारे ५५ ते ६० टक्के महिला पहिल्या वर्षात सापडतात, तर अडीच ते तीन वर्षांत…