Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

SPJIMR PGDM Admission : मुंबईतील प्रसिद्ध बिझनेस स्कूल एसपीजेआयएमआरने SPJIMR शैक्षणिक सत्र २०२७-२०२९ साठी आपल्या 'पीजीडीएम' आणि 'पीजीडीएम (बीएम)' प्रोग्राम्सची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 25, 2026 | 02:16 PM
सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! ( सौजन्य - सोशल मीडिया )

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता!
  • SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा
  • ‘ही’ आहे शेवटची तारीख
SPJIMR PGDM Admission : भारतीय विद्या भवनच्या एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चने शैक्षणिक सत्र २०२७-२०२९ साठी आपल्या Post Graduate Diploma in Management (PGDM) आणि Post Graduate Diploma in Management (Business Management) (PGDM (BM)) ) प्रोग्राम्सकरिता अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.  ( SPJIMR PGDM Admission) 

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

हे दोन वर्षांचे, पूर्णवेळ निवासी प्रोग्राम्स शैक्षणिक क्षमता, उद्योग सहभाग, सहकाऱ्यांमधील शिकण्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणाद्वारे व्यवस्थापन क्षमता विकसित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. पीजीडीएम प्रोग्राममध्ये भारतातील नागरिकांसाठी २४० जागा आणि परदेशी नागरिक, ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया (ओसीआय) व पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन (पीआयओ) यांच्यासाठी ३६ जागा उपलब्ध आहेत. तर पीजीडीएम (बीएम) प्रोग्रामसाठी वार्षिक १२० जागांची प्रवेश क्षमता आहे.

उमेदवार एकाच अर्जाद्वारे आपल्या पसंतीचा प्रोग्राम निवडू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर २०२६ आहे. येथे अर्ज करा: https://pgdmadmissions.spjimr.org/

एसपीजेआयएमआरची निवड का करावी?

• जागतिक मान्यता: एसपीजेआयएमआरला ईक्यूयूआयएस एएसीएसबी आणि एएमबीए या संस्थांकडून आंतरराष्ट्रीय ट्रिपल क्राउन मान्यतेसह सन्मानित करण्यात आले आहे. फायनान्शियल टाइम्स मास्टर्स इन मॅनेजमेंट २०२६ रँकिंगमध्ये एसपीजेआयएमआरने भारतात दुसरे स्थान (#2) पटकावले आहे, जगातील अव्वल ५० बिझनेस स्कूल्समध्ये सलग सातव्या वर्षी स्थान मिळवण्याचा विक्रम केला आहे.
• अनुभवाधारित आणि उद्योग-केंद्रित शिक्षण: हे प्रोग्राम्स सखोल व्यवस्थापन अभ्यासक्रमासोबत सहकाऱ्यांकडून शिकण्याची प्रक्रिया, उद्योग सहभाग, लाइव्ह प्रकल्प आणि वर्गातील शिक्षण व व्यावसायिक पद्धतींना एकत्र आणणाऱ्या अनुभवांचा मेळ घालतात.
• आंतरराष्ट्रीय अनुभव: ग्लोबल फास्ट ट्रॅकच्या (जीएफटी) माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नामांकित बिझनेस स्कूल्समध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा अनुभव आणि विशेष कौशल्ये संपादित करण्याची संधी मिळते.
• उत्कृष्ट करिअर संधी: २०२६ बॅचसाठी पीजीडीएम आणि पीजीडीएम (बीएम) प्रोग्राम्समध्ये सरासरी वेतन प्रतिवर्ष ३३.७५ लाख रुपये आणि सर्वोच्च वेतन प्रतिवर्ष ७५ लाख रुपये नोंदवले गेले, ज्यामधून उद्योगांशी असलेले दृढ संबंध आणि करिअरच्या उत्तम संधी दिसून येतात.

“एसपीजेआयएमआरमध्ये, आम्ही विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या पहिल्या नोकरीसाठी नाही, तर आयुष्यभराच्या अर्थपूर्ण नेतृत्वासाठी सुसज्ज करतो. आमचे पीजीडीएम आणि पीजीडीएम (बीएम) प्रोग्राम्स शैक्षणिक सखोलता, उद्योगांशी सुसंगतता आणि उद्दिष्टाची प्रबळ जाणीव यांचा मेळ घालतात, ज्यामुळे आमचे पदवीधर या वेगाने बदलणाऱ्या जगात व्यवसाय आणि समाज या दोन्हींसाठी मूल्यनिर्मिती करण्यास सक्षम होतात,” असे एसपीजेआयएमआरच्या फुल-टाइम प्रोग्राम्सच्या असोसिएट डीन प्रा. रेणुका कामत म्हणाल्या.

पात्रता आणि निवड प्रक्रिया

अर्जदारांनी खालील पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
• मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीची बॅचलर पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
• कामाचा अनुभव अनिवार्य नाही. नुकतेच पदवीधर झालेले विद्यार्थी आणि पाच वर्षांपर्यंत कामाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
• अर्जदार सीएटी २०२६ किंवा जीएमएटी स्कोअर (१ जानेवारी २०२४ ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत वैध असलेले) सबमिट करू शकतात.
• पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

पहिल्याच दिवसापासून कामात अधिक सक्षम

या प्रोग्राम्सबाबत मत व्यक्त करत एसपीजेआयएमआरच्या पीजीडीएम आणि पीजीडीएम (बीएम) प्रोग्राम्सच्या अध्यक्षा प्रा. अशिता अग्रवाल म्हणाल्या, “तुम्ही कोणत्याही वर्गात गेलात, तर तिथे तुम्हाला डॉक्टरशी चर्चा करताना बँकर दिसेल किंवा आर्किटेक्टच्या मताशी असहमत असणारा इंजिनिअर दिसेल. ही विविधता जाणीवपूर्वक निर्माण केलेली आहे. आम्ही केवळ व्यवस्थापनाची तत्त्वे शिकवत नाही, तर सिद्धांत स्वाभाविक वृत्तीत रूपांतरित होईपर्यंत विद्यार्थी प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये काम करतात आणि मार्गदर्शकांशी संवाद साधतात. व्यक्ती पहिल्याच दिवसापासून कामात अधिक सक्षम असेल हे आमचे तत्त्व आम्ही बदललेले नाही. वर्गातील विविधता, कार्यपद्धतीतील काटेकोरपणा आणि परिणामांमधील सुसंगतता यांवरच आमचा सर्व भर आहे.”

पीजीडीएमचे विद्यार्थी प्रोग्रामसाठी अर्ज करताना फायनान्स, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अँड अॅनालिटिक्स, मार्केटिंग आणि ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन यांमधून दोन स्पेशलायझेशन्स निवडू शकतात. तर पीजीडीएम (बीएम) सर्वसमावेशक व्यवस्थापन शिक्षण देणारा प्रोग्राम आहे. विद्यार्थी आपल्या करिअरच्या उद्दिष्टांनुसार प्रोग्रामची निवड करू शकतात.

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

Web Title: Spjimr opens applications for pgdm and pgdm bm 2027 29 marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Admission News
  • career guide
  • education

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
3

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
4

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.