Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC HSC Exam Results 2025 : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार? काय सांगितले शिक्षण मंडळाने?

राज्यात बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. पण यांचा निकाल कधी लागणार आहे? असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये आहे. याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. 'या' तारखेला निकाल जाहीर होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 13, 2025 | 11:33 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात परीक्षांचे वातावरण आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परिक्षाचा सुरु आहेत. पुढील आठवड्यामध्ये या दोन्ही परीक्षा संपणार आहेत. अशामध्ये झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे कामही सुरु झाले आहे. अशातच विद्यार्थ्यंना दहावी आणि बारावीचा निकाल लागणार कधी? हा प्रश्न पडला आहे. यावर राज्य मंत्री मंडळाने निर्णय दिला आहे. HSC तसेच SSC चा निकाल लवकरच लागणार आहे. १५ मे २०२५ या तारखेच्या पूर्वी निकाल सादर करण्यात येणार आहे.

RRB भरतीमध्ये अर्ज केलाय? त्रुटी सुधारण्याच्या शेवटची तारीख; जाणून घ्या भरतीसंबंधित माहिती

यंदाच्या बोर्डाच्या परीक्षा वेळेच्या अगोदर घेण्यात आल्या होत्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षीच्या वेळेनुसार किमान १० दिवसांआधी घेण्यात आल्या होत्या, त्यामुळे याचा परिणाम निकालावर झाला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात निकाल लागतो. पण हा निकाल आता १५ मे पूर्वी लागणार असल्याने विद्यार्थ्यंना जास्त वेळेसाठी उत्सुक राहावे लागणार नाही आहे. लवकर परीक्षा घेण्यात आल्याने निकालही लवकर जाहीर करून घेऊयात, असा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. तसेच पुरवणी परीक्षाही जुलै महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या निकलाबाबत भाष्य केले आहे. त्यांचे असे मत आहे की, ” राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा अगदी सुरळीत सुरु आहेत. त्याचबरोबर उत्तरपत्रिका तपासणीचे कार्यही प्रगतीपथावर आहे.” त्यांचेही असे म्हणणे आहे की,” यानंदाच्या बोर्डाच्या परीक्षा वेळेआधीच आयोजित करण्यात आल्या होत्या, म्हणून या बोर्डांच्या पेपरचा निकालही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.”

HSC Exam: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला? बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक

यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी राज्य मंत्री मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला होता. परीक्षा केंद्रावर त्या शाळेचे शिक्षक न ठेवता, इतर केंद्रवरुन पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण ३१ लाख विद्यार्थी यंदाच्या परीक्षेत बसले होते. कर्मचारी ही इतर केंद्रावरून मागवण्यात आले होते.

Web Title: Ssc hsc result to be declared on this day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • hsc exam
  • SSC Board

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.