Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC JE 2025: जून महिन्यातली ७ वी मोठी एसएससी भरती, SSC JE 2025 भरतीसाठी आजच करा अर्ज…

SSC JE 2025: एसएससी जेई २०२५ भरतीसाठी अधिसूचना आज होणार प्रसिद्ध . हे जून महिन्याची सर्वात मोठी भरती आहे. चला जाणून घेऊया एसएससी जेईसाठी शैक्षणिक योग्यता, आयु सीमा आणि परीक्षा पॅटर्न काय आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 30, 2025 | 12:46 PM
SSC (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)

SSC (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)

Follow Us
Close
Follow Us:

SSC JE भरती अधिसूचना २०२५: SSC ची जूनमधील सातवी मोठी भरती अधिसूचना आज प्रसिद्ध होणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या सर्वात प्रमुख भरतींपैकी एक असलेल्या JE (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर) परीक्षा २०२५ साठी ऑनलाइन अर्ज आज सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. SSC कॅलेंडरनुसार, अभियंता तरुण 21 जुलैपर्यंत अर्ज करू शकतील आणि संगणक आधारित परीक्षा 27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रस्तावित आहे. SSC दरवर्षी केंद्र सरकारच्या विविध कार्यालये आणि विभागांमध्ये कनिष्ठ अभियंता पदांची भरती करते. यापूर्वी, JE 2024 साठी 4.83 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यानंतर 1701 पदांसाठी भरती करण्यात आली.

रॅगिंगवर UGC ची मोठी कारवाई! IIT, IIM आणि AIIMS ला देखील बजावली कारणे दाखवा नोटीस

शैक्षणिक पात्रता
पदवीशी संबंधित आणि इंजिनिअरिंग विषयांमध्ये बीटेक पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा. काही पदांसाठी दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तुम्हाला एसएससी जेई अधिसूचनेत सविस्तर पात्रता माहिती मिळेल.

वयोमर्यादा
कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाला कमाल वयोमर्यादेत पाच वर्षे आणि ओबीसी प्रवर्गाला तीन वर्षे सूट दिली जाईल.

निवड
उमेदवारांची निवड पेपर-१ आणि पेपर-२ मधील त्यांच्या कामगिरीच्या आधारे केली जाईल. पेपर-१ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना पेपर-२ साठी बोलावले जाईल. दोन्ही पेपर मध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न असतील. दोन्हीमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश नकारात्मक गुण असतील.

सध्याचा पगार 
निवडलेल्या उमेदवारांना गट ब अराजपत्रित पद, स्तर-6 नुसार दरमहा 35400-112400 रुपये दिले जातील.

अर्ज शुल्क 
सामान्य आणि ओबीसी – 100 रुपये
एससी, एसटी, दिव्यांग श्रेणी आणि सर्व श्रेणीतील महिलांना शुल्कातून सूट दिली जाईल.

जूनमध्ये एसएससीने कोणत्या भरती जाहीर केल्या आहेत 
1. एसएससी फेज-बारावी – 2423 पदे
2. एसएससी सीजीएल – 14582 पदे
3. एसएससी सीएचएसएल – 3131 पदे
4. एसएससी एमटीएस आणि हवालदार – 1075 पदे
5. एसएससी कनिष्ठ हिंदी अनुवादक – 437 पदे
6. एसएससी स्टेनोग्राफर – 261 पदे

सरकारी नोकरी: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2964 पदांवर भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख आज

Web Title: Ssc je 2025 7th biggest ssc recruitment in june apply today for ssc je 2025 recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • Government Job
  • SSC Examination
  • Staff Selection Commission

संबंधित बातम्या

पुणेकरांनो! नोकरी शोधताय? वैद्यकीय क्षेत्रात संधी! वेळ न दवडता करा अर्ज
1

पुणेकरांनो! नोकरी शोधताय? वैद्यकीय क्षेत्रात संधी! वेळ न दवडता करा अर्ज

Indian Navy Job News : भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, पगार ६३ हजार रुपये; कसे कराल अर्ज?
2

Indian Navy Job News : भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, पगार ६३ हजार रुपये; कसे कराल अर्ज?

SSC GK Questions 2025: तुम्ही SSC ची परीक्षा देणार आहात, मग ‘या’ २० प्रश्नांचे उत्तर माहिती आहे का?
3

SSC GK Questions 2025: तुम्ही SSC ची परीक्षा देणार आहात, मग ‘या’ २० प्रश्नांचे उत्तर माहिती आहे का?

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान
4

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.