आता अकाउंटमध्ये पैसे नसले तरीही दंड नाही लागणार; SBI सह 'या' 6 बँकांनी मिनिमम बॅलन्सची अट केली रद्द (फोटो सौजन्य: social media)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्किल बेस्ड ऑफिसरच्या पदांवर भरती काढली आहे. या भरतीसाठी २१ जून पासून अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. उम्मीदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.
कॉलेजच्या पहिल्या दिवशी ‘या’ चुका झाल्या तर Game Over! तुमच्या हातून तर नाही घडले ना?
रिक्त पदांची माहिती:
रेगुलर: 2600 पद
अनुशेष: 264 पद
एकूण पदांची संख्या: 2964
शैक्षणिक पात्रता:
ग्रेजुएशनची पदवी
मेडिकल इंजिनिअरिंग/ इंजिनिअरिंग/ CA ची डिग्री
२ वर्षाचा एक्सपीरियंस
वय मर्यादा:
किमान: 21 वर्ष
जास्तीत जास्त : ३० वर्ष
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार कमाल वयात सूट दिली जाईल.
शुल्क:
सामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, इतर मागासवर्गीय: 750 रुपये
अनुसूचित जाती, जमाती: मोफत
निवड प्रक्रिया:
ऑनलाइन परीक्षा
स्क्रीनिंग चाचणी
स्थानिक भाषा चाचणी
पगार:
48,480 मूलभूत
इतर भत्ते देखील दिले जातील.
परीक्षेचा नमुना:
परीक्षेचा कालावधी २ तास ३० मिनिटे असेल.
त्यात दोन पेपर असतील. पेपर १ ऑब्जेक्टिव्ह (२ तास) असेल आणि पेपर २ वर्णनात्मक (३० मिनिटे) असेल.
पेपर १ मध्ये इंग्रजी भाषा, बँकिंग ज्ञान, सामान्य जागरूकता, अर्थव्यवस्था आणि संगणक अभियोग्यता या विषयांशी संबंधित १२० प्रश्न असतील.
प्रत्येक प्रश्न एक गुणाचा असेल.
चाचणी ब वर्णनात्मक चाचणीमध्ये बँकिंगशी संबंधित २५० शब्दांचे पत्रलेखन आणि निबंधलेखन समाविष्ट असेल. ते एकूण ५० गुणांचे असेल.
अर्ज कसा करायचा:
अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जा.
नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
नाव, पासवर्डसह लॉग इन करा.
फॉर्मसोबत पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रे जोडा.
शुल्क भरल्यानंतर फॉर्मचे पूर्वावलोकन करा आणि सबमिट करा.
त्याची प्रिंटआउट घ्या.
रॅगिंगवर UGC ची मोठी कारवाई! IIT, IIM आणि AIIMS ला देखील बजावली कारणे दाखवा नोटीस