Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘करण्याची जिद्द असेल तर सगळं काही शक्य आहे!’ लहानपणी दोन्ही पाय गमावले; आज Google मध्ये मोठ्या पदी करतोय काम

आयुष्यात जिद्द असणे फार महत्वाचे असते. जिद्द असेल तर व्यक्ती काहीही करण्याची धमक अंगी ठेवतो. आंध्र प्रदेश राज्यातील नागा नरेशने लहानपणीच पाय गमावले पण कठोर परिश्रमाने आज तो Google सारख्या लीडिंग कंपनीत कार्यरत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 25, 2025 | 04:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

यश प्राप्त करण्यासाठी जिद्द आणि कष्ट फार महत्वाचे असतात. शारीरिकदृष्टया असक्षम असणाऱ्या नागा नरेशने हे सिद्ध केले आहे. लहान असतानाच दोन्ही पाय गमावणारा नागा नरेश आज Google सारख्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहे. एका गरीब कुटुंबात जन्म घेत इतक्या मोठ्या पदावर जाण्याचा त्याचा हा प्रवास फार खडतर होता. या प्रवासात त्याने अनेक गोष्टी भोगले. अनेक गोष्टी सहन केले, तेव्हा कुठे जाऊन त्याने हा मुक्काम मिळवला आहे. चला तर मग जाणून घेऊयात नागा नरेशची ही लाखो तरुणांना प्रेरणा देणारी यशोगाथा!

RRB Paramedical Exam Date 2025: आरआरबी पॅरामेडिकल भरती परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ तारखेला होणार सुरू

आंध्र प्रदेश राज्यात गोदावरीच्या काठी वसलेल्या करुतुरा या गावात नागा नरेश याचा जन्म झाला. अतिशय गरीब कुटुंबातून येत असून त्याचे वडील हे ड्राइव्हर आहेत तर आई गृहिणी आहे. एकट्याच्या पगारात त्यांचे घर चालत नव्हते इतकी बिकट परिस्थिती होती. अशात नागा नरेशचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याने त्याचे दोन्ही पाय गमावले. कोणत्याही इस्पितळात त्याला उपचारासाठी दाखल केले जात नव्हते. पुरेसे पैसे नसल्याने त्याला प्रत्येक Hospital मधून नकार मिळत होता. अशात पोलिसांनी सरकारी हॉस्पिटलची धाव घेतली आणि तेथे त्याचे दोन्ही पाय कापण्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

NaBFID बँकेत रोजगाराची उत्तम संधी! पदांची संख्या फार कमी; लवकर करा अर्ज

घरातील बेताच्या परिस्थितीमुळे त्याला शिक्षण मध्येच सोडून द्यावे लागले. शिक्षणात अनेक बाधा आल्या. पण पुढे त्याला मिशनरी स्कुलमध्ये टाकण्यात आले. तेथे त्याने अभ्यासात अव्वल नंबर मिळवले. त्याला मित्रांचाही उत्तम सहयोग मिळाला. दहावीनंतर त्याने IIT-JEE परीक्षा पात्र करण्याचे ठरवले. देशातील सगळ्यात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी या परीक्षेत त्याने देशातून ९९२वे रँक मिळवले. तसेच शारीरिकदृष्या असक्षम विभागात त्याने चौथा क्रमांक मिळवला. पुढे त्याने, IIT मद्रास येथे बी.टेक पूर्ण केले. आज नागा नरेश Google मध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे. दोन्ही पाय नसून त्याने जिद्द काही सोडली नाही आणि त्याचे ध्येय त्याने अखेर मिळवलेच.

Web Title: Success story of naga naresh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 04:39 PM

Topics:  

  • Agriculture Success Story
  • education news

संबंधित बातम्या

World Photography Day 2025: तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे? १२ वी नंतर ‘हे’ कोर्स करून बनवा करिअर; मिळू शकतो ‘इतका’ पगार
1

World Photography Day 2025: तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे? १२ वी नंतर ‘हे’ कोर्स करून बनवा करिअर; मिळू शकतो ‘इतका’ पगार

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Education Loan: एज्युकेशन लोन सतत रिजेक्ट होतंय का? तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीये, नक्की तपासा
3

Education Loan: एज्युकेशन लोन सतत रिजेक्ट होतंय का? तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीये, नक्की तपासा

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या
4

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.