Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्याच्या घरी आनंदाला उधाण! एक मुलगी IAS अधिकारी तर दुसरी बनली IPS

तामिळनाडूच्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या सख्या बहिणी ईश्वर्या आणि सुष्मिता रामनाथन यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करत IAS व IPS अधिकारी बनून देशाचं नाव उज्ज्वल केलं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 17, 2025 | 06:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

तामिळनाडूतील कडलुर जिल्ह्यात राहणाऱ्या सुष्मिता रामनाथन आणि ईश्वर्या रामनाथन दोघे सख्या बहिणी आहेत. मुळात, या दोघांचे नाव आता संपूर्ण देहसभरात गाजत आहे. एका साधारण शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या या दोघी बहिणींनी त्यांच्या शेतकरी वडिलांची मान अभिमानाने ताठ केली आहे. याची ही संघर्षगाथा तरुणांसाठी फार प्रेरणादायी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या बहिणींच्या संघर्षविषयी:

Thane News: खाजगी शाळेसंदर्भात मोठी बातमी, आता शालेय नोंदणी होणार बंधनकारक

आलेल्या त्सुनामीमध्ये या बहिणींचे घराचे पूर्णपणे नुकसान झाले. अशावेळी त्यांच्या कुटुंबाने स्वतःला सावरले. त्याच्या वडिलांनी फार परिश्रम घेत दोघांचे शिक्षण पूर्ण केले. ईश्वर्या रामनाथन या घरातील मोठी मुलगी! तिने अगदी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, तिला या परीक्षेत ६३० वी रँक मिळाली त्यामुळे तिने UPSC पुन्हा देण्याचे ठरवले. दुसऱ्या वेळी ईश्वर्याला ४४वी रँक मिळाली. अशाप्रकारे ईश्वर्या रामनाथन IAS झाली. ती सध्या थुथुकुडी जिल्ह्यात एडिशनल कलेक्टर पदी कार्यरत आहे. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी इतक्या मोठ्या पदी काम करणे आणि देशातील सर्वात कठीण परीक्षा पात्र करणे काही सोपी गोष्ट नाही.

सुष्मिता रामनाथन घरातील धाकटी मुलगी! ती सध्या IPS म्ह्णून कार्यरत आहे. पहिल्या पाच प्रयत्नात तिने फक्त अपयश भोगले. पण इतक्या वेळा हाती अपयश आले म्ह्णून तिने कंटाळून स्वप्न टाकून दिले नाही. ती पुन्हा पुन्हा त्याच उमेदीने आणि जिद्दीने उभी राहिली. अपयश आले म्हणून खचून न जाता तिने प्रयत्न सुरु ठेवले. सहाव्या प्रयत्नात तिने तिचे ध्येय गाठले. देशात ५२८व्या रँकने सुश्मिता पास झाली.

IHMCL इंजिनिअर भरती 2025 : GATE स्कोअरवर थेट भरती, IHMCL मध्ये 49 जागांसाठी संधी

एका गरीब शेतकरी कुटुंबातील दोन लेकी इतक्या मोठ्या पदावर जातात, ही बाब फक्त त्याच्या आई वडिलांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी गर्वाची बाब आहे. आपल्या बळीराजाला हे सुख मिळणे खरंच गरजेचे आहे आणि त्यांची मुलं त्यांना हे सुख देत आहेत ही बाब फार कौतुकास्पद आहे.

Web Title: Success story of sushmita ramanathan ips and eshwara ramanathan ias

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 06:48 PM

Topics:  

  • IAS exam
  • IPS

संबंधित बातम्या

कनिष्क कटारिया: IIT पासून IAS पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!
1

कनिष्क कटारिया: IIT पासून IAS पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.