Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यायालयात सुपर भरती! ३० पदांसाठी निवड प्रक्रिया सुरु; ‘या’ तारखेपर्यंत स्वीकारले जातील अर्ज

सुप्रीम कोर्टात कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) पदासाठी ३० जागांची भरती जाहीर झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे. पात्र उमेदवारांना ही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 30, 2025 | 07:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या सुप्रीम कोर्टात (SCI) कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) या पदासाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीत एकूण ३० रिक्त पदे उपलब्ध असून ही पदे पे लेव्हल ११ अंतर्गत येतात. सुरुवातीचे मूळ वेतन ₹६७,७०० तसेच इतर भत्ते मिळणार आहेत. हे ग्रुप ‘A’ गॅझेटेड पद असून इच्छुक भारतीय नागरिकांना अर्ज करता येणार आहे. या पदासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, इंग्रजी शॉर्टहँडमध्ये १२० शब्द प्रती मिनिट वेग, संगणकावर ४० शब्द प्रती मिनिट टायपिंग वेग आणि संगणक संचालनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच सरकारी कार्यालये, सार्वजनिक उपक्रम (PSUs) किंवा वैधानिक संस्थांमध्ये प्रायव्हेट सेक्रेटरी/सीनियर पीए/पीए/सीनियर स्टेनोग्राफर म्हणून किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

परराज्यात जाऊन काम करण्याची संधी! असा करा अर्ज, DPCC स्पेशल भरती!

उमेदवारांचे वय १ जुलै २०२५ रोजी ३० ते ४५ वर्षे या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयातील विभागीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेची कोणतीही वरची मर्यादा राहणार नाही.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया चार टप्प्यांत होईल:

  • इंग्रजी शॉर्टहँड चाचणी,
  • वस्तुनिष्ठ प्रकाराची लेखी परीक्षा,
  • संगणकावर टायपिंग स्पीड चाचणी,
  • मुलाखत.

कायदा पदवीधर (BGL/LLB) उमेदवारांना निवड प्रक्रियेत अतिरिक्त ३ गुणांचे वेटेज मिळणार आहे.

अर्ज शुल्क:

  • सामान्य प्रवर्ग – ₹१५००
  • SC/ST/OBC/दिव्यांग/माजी सैनिक – ₹७५०
    (शुल्क ऑनलाइन UCO बँकेच्या पेमेंट गेटवेद्वारे भरावे लागेल.)

महत्त्वाच्या तारखा:

  • अधिसूचना जाहीर – २८ जुलै २०२५
  • ऑनलाइन अर्जाची सुरुवात – ३० ऑगस्ट २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ सप्टेंबर २०२५

ऑफिसमध्ये दिसा प्रोफेशनल! हे घ्या टिप्स, वापरात आणाल तर कॉन्फिडन्ट बनाल

इच्छुक उमेदवारांनी www.sci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा. छायाचित्र, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरल्यानंतर ऑनलाइन अर्ज सादर करावा. ही भरती stenography आणि shorthand क्षेत्रात अनुभवी व्यावसायिकांसाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे.

Web Title: Supreme court court master recruitment 2025 in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • Career News
  • Recruitment News

संबंधित बातम्या

टेरीटोरियल आर्मी भर्ती रॅली 2025 : माजी सैनिकांसाठी मोठी संधी! करा अर्ज
1

टेरीटोरियल आर्मी भर्ती रॅली 2025 : माजी सैनिकांसाठी मोठी संधी! करा अर्ज

असिस्टंट प्रोफेसर बनण्यासाठी NET देण्याची गरज नाही! स्पेशल भरती… आजच करा अर्ज
2

असिस्टंट प्रोफेसर बनण्यासाठी NET देण्याची गरज नाही! स्पेशल भरती… आजच करा अर्ज

ATREE कडून सीएएसएफओएस कोईम्‍बतूरच्‍या प्रशिक्षणार्थी, गवताळ प्रदेश महत्त्वाचे का आहेत?
3

ATREE कडून सीएएसएफओएस कोईम्‍बतूरच्‍या प्रशिक्षणार्थी, गवताळ प्रदेश महत्त्वाचे का आहेत?

IIT JAM 2026: आयआयटी जॅम एक्झामसाठी नोंदणी तारीखमध्ये वाढ, आता 20 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी
4

IIT JAM 2026: आयआयटी जॅम एक्झामसाठी नोंदणी तारीखमध्ये वाढ, आता 20 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.