समलैंगिक विवाहावर सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय; कोर्ट म्हणालं, आता...
सुप्रीम कोर्टाने ज्युनिअर कोर्ट अटेंडेंटच्या पदासाठी भरती प्रक्रियेची सुरुवात केली होती. यासंर्भातील निकाल जाहीर करण्यात आला आहे. अर्ज कर्त्या उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेल्या उमेदवारांना आपले निकाल चेक करण्यास मुभा देण्यात आली आहे. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाच्या sci.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
हे देखील वाचा : IRDAI Assistant Manager परीक्षेची तारीख झाली जाहीर; ‘या’ लिंकवरून पाहता येईल प्रवेशपत्र
या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही भरती प्रक्रिया राबवण्याचा मुख्य उद्देश सुप्रीम कोर्टातील ज्युनिअर अटेंडेंटच्या पदासाठी असलेल्या रिक्त जागांना भरणे आहे. एकूण ८० पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी या परीक्षेविषयी उमेदवारांना कळविण्यात आले होते. या परीक्षेसंदर्भात असलेले प्रवेश पत्र उमेदवारांना २१ सप्टेंबर २०२४ रोजी पुरवण्यात आले होते.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची स्किल टेस्ट तसेच मुलाखत १४ ऑक्टोबर ते १९ सप्टेंबरच्या दरम्यान आयोजित करण्यात येईल. या परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून त्यात सामान्य ज्ञानाचा समावेश आहे तसेच कला क्षेत्रातील प्रश्नांची विचारणूक होऊ शकते.16 राज्यांतील 17 परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली.
उमेदवारांनी आपले निकाल पाहून पुढील टप्प्यासाठी तयार राहावे, असे आवाहन केले आहे. या भरती संदर्भात घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत विविध टप्प्यांचा समावेश आहे. एकंदरीत, तीन टप्प्यांमध्ये ही नियुक्तीची प्रक्रिया पार पडणार आहे. प्रथम लिखित परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेस पात्र उमेदवारांना पुढे व्यावहारिक व्यापार तसेच कौशल्यांचा परीक्षणासाठी तयार व्हावे लागणार आहे. तसेच यांनतर उमेदवारांचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहेत. लिखित परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना ७० गुणांनी व्यावहारिक व्यापार तसेच कौशल्यांचे परीक्षण आणि ३० गुणांची प्रॅक्टिकल उत्तीर्ण करावे लागणार आहे. या सर्व टप्प्यांना पात्र उमेदवाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.