Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! ठाणे महानगरपालिकेत ‘प्रभारी अधिकारी’ पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू

Thane News: ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासाठी वर्ग-१ च्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती केली जात आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 11, 2026 | 04:00 PM
retired person

retired person

Follow Us
Follow Us:
  • या पदांसाठी सेवानिवृत्त झालेले पात्र अधिकारीच अर्ज करू शकतात
  • महापालिकेच्या अंतर्गत नाट्यगृह विभागाचे कामकाज अधिक वेगाने आणि अनुभवी मार्गदर्शनाखाली होण्यास मदत
  • या पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार
Retired Officers Walk in Interview Thane News:  ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या कामकाजात अधिक सुटसुटीतपणा आणि कार्यक्षमता आणण्यासाठी महापालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या दोन्ही नाट्यगृहांच्या आणि कलादालन व्यवस्थापनाच्या कामासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने (Contract Basis) सेवेत सामावून घेण्यात येणार असून, यासंदर्भातील मूळ जाहिरातीत ठाणे महानगरपालिकेने काही महत्त्वाचे संशोधन व बदल जाहीर केले आहेत.

या पदांसाठी सेवानिवृत्त झालेले पात्र अधिकारीच अर्ज करू शकतात

या सुधारित जाहिरातीनुसार, यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अटींमध्ये बदल करण्यात आला आहे. आता केवळ वर्ग-१ संवर्गातून (Class-1) सेवानिवृत्त झालेले पात्र अधिकारीच या कराराधिष्ठित पदासाठी अर्ज व मुलाखत देण्यासाठी पात्र ठरतील. तसेच, पदाच्या नावात बदल करून आता ‘प्रभारी अधिकारी नाट्यगृह व कलादालन व्यवस्थापन’ अशी सुधारणा करण्यात आली आहे.

Parbhani Medical College: डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार!

या पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार

इच्छुक आणि पात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेने थेट मुलाखतीचे (Walk-In Interview) आयोजन केले आहे. येत्या १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ०३:०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय भवनातील (तिसरा मजला, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे) कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह येथे ही मुलाखत पार पडेल.

यापूर्वी ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील उर्वरित सर्व अटी व शर्ती कायम राहणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या अंतर्गत नाट्यगृह विभागाचे कामकाज अधिक वेगाने आणि अनुभवी मार्गदर्शनाखाली चालण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?

Web Title: Thane news municipal corporation theatre recruitment 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • big breaking
  • Retired Employee
  • thane

संबंधित बातम्या

Central Railway: अरे देवा! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलला ब्रेक, ठाणे-मुलुंड आणि कांजूरमार्ग-भांडुपदरम्यान सिग्नल बिघाड
1

Central Railway: अरे देवा! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलला ब्रेक, ठाणे-मुलुंड आणि कांजूरमार्ग-भांडुपदरम्यान सिग्नल बिघाड

KDMC News: कल्याण-डोंबिवलीतील पाणीगळती रोखा, संपूर्ण महापालिका क्षेत्राचे वॉटर ऑडिट करा; मनसेचे आयुक्तांना निवेदन
2

KDMC News: कल्याण-डोंबिवलीतील पाणीगळती रोखा, संपूर्ण महापालिका क्षेत्राचे वॉटर ऑडिट करा; मनसेचे आयुक्तांना निवेदन

Nadotsavam 2026: ठाण्यात रंगणार ‘नादोत्सवम २०२६’; पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या तारपा वादनासह ‘अभंग रिपोस्ट’ची खास प्रस्तुती
3

Nadotsavam 2026: ठाण्यात रंगणार ‘नादोत्सवम २०२६’; पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या तारपा वादनासह ‘अभंग रिपोस्ट’ची खास प्रस्तुती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.