CRIME ( फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कौन्सिलर एफएलसी आणि बीसी सुपरवायझर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता: संबंधित क्षेत्रातील पदवीधर, B.Tech/B.E, M.Sc, MBA/PGDM, MCA चीपदवी
वयोमर्यादा:
सल्लागार:
जास्तीत जास्त ६५ वर्षे
बीसी सुपरवायझर:
निवृत्त बँक अधिकाऱ्यासाठी: ६४ वर्षे
तरुण उमेदवारांसाठी: २१ - ४५ वर्षे
निवड प्रक्रिया: मुलाखतीच्या आधारावर
पगार:
सल्लागार एफएलसी: २५,००० रुपये प्रति महिना
बीसी सुपरवायझर: १५,००० रुपये प्रति महिना
अर्ज कसा करावा:
अधिकृत वेबसाइट centralbankofindia.com वर जा.
लॉग इन केल्यानंतर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिसशिप रिक्रूटमेंटच्या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर “अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
सर्व माहिती भरून फॉर्म सबमिट करा.
अर्ज पूर्ण केलेल्या उमेदवारांनी त्यांच्या ई-मेलवर परीक्षा शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
त्याची प्रिंटआउट घ्या.
बीसी सुपरवायझर रिक्रूटमेंट अधिकृत सूचना लिंक
कौन्सिलर भरतीसाठी अधिकृत सूचना लिंक