Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani Recruitment 2026: वैद्यकीय प्राध्यापकांसाठी मोठी संधी! तब्बल १.८५ लाखांपर्यंत मिळणार मासिक वेतन; असा करा अर्ज

GMC Parbhani Recruitment 2026: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या १८ रिक्त जागांसाठी करार तत्त्वावर भरती काढण्यात आली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 18, 2026 | 10:43 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक पदांच्या भरतीची घोषणा
  • थेट मुलाखतीद्वारे मिळणार संधी
  • तब्बल १.८५ लाखांपर्यंत मिळणार मासिक वेतन; असा करा अर्ज
GMC Parbhani Recruitment 2026: वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे विविध विभागांतील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थास्तरावर करार तत्त्वावर ३६४ दिवसांच्या कालावधीसाठी किंवा नियमित उमेदवार मिळेपर्यंत ही भरती तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकूण १८ रिक्त जागांची भरती

या भरती मोहिमेतून एकूण १८ रिक्त पदे भरली जाणार असून, यामध्ये प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या दोन्ही संवर्गातील प्रत्येकी ९-९ पदांचा समावेश आहे.

प्राध्यापक पदे : शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, बालरोचिकित्साशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र आणि नेत्रशल्यचिकित्साशास्त्र ही नऊ पदे भरली जाणार आहेत.

सहयोगी प्राध्यापक पदे : शल्यचिकित्साशास्त्र, औषधशास्त्र, कान नाक घसाशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, दंतरोगशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र आणि आपात्कालीन औषधवैद्यकशास्त्र पदेही भरली जाणार आहेत.

मानधन आणि पात्रता

सेवानिवृत्त प्राध्यापक: सेवानिवृत्त अध्यापकांसाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार मानधन दिले जाईल.

बिगर-सेवानिवृत्त उमेदवार: खाजगी किंवा अन्य क्षेत्रातील उमेदवारांसाठी प्राध्यापक पदाकरिता दरमहा १,८५,००० रुपये तर सहयोगी प्राध्यापक पदाकरिता दरमहा १,७०,००० रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे.

उमेदवाराचे वय: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी ६९ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच नॅशनल मेडिकल कमिशनच्या (NMC) नियमांनुसार शैक्षणिक अर्हता आणि अनुभव असणे आवश्यक आहे.

School Admission SOP: खासगी शाळांच्या मनमानीला लगाम! ‘हे’ नियम मोडल्यास होणार कडक कारवाई

महत्त्वाच्या तारखा आणि प्रक्रिया

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत.

पात्र-अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे: २३ नोव्हेंबर २०२६.

मुलाखत दिनांक: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता.

AI Career Opportunities: इंजिनिअरिंगशिवाय AI मध्ये कसे कराल करिअर? ‘या’ ३ महत्त्वाच्या स्टेप्सद्वारे मिळवा चांगली नोकरी

पत्ता: इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. सविस्तर माहितीसाठी gmcparbhani.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

💡

Frequently Asked Questions

  • Que: परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोणती पदे भरली जात आहेत?

    Ans: वैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे प्राध्यापक (Professor) आणि सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) या संवर्गातील विविध विभागांतील एकूण १८ रिक्त पदांची भरती केली जात आहे.

  • Que: अर्ज करण्याची अंतिम तारीख कधीपर्यंत आहे?

    Ans: या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.

  • Que: मुलाखत कधी आणि कुठे होणार आहे?

    Ans: कागदपत्र पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी आवश्यक मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

Web Title: Gmc parbhani recruitment 2026 professor associate professor jobs sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • Career
  • Medical
  • Professor Jobs

संबंधित बातम्या

AI Career Opportunities: इंजिनिअरिंगशिवाय AI मध्ये कसे कराल करिअर? ‘या’ ३ महत्त्वाच्या स्टेप्सद्वारे मिळवा चांगली नोकरी
1

AI Career Opportunities: इंजिनिअरिंगशिवाय AI मध्ये कसे कराल करिअर? ‘या’ ३ महत्त्वाच्या स्टेप्सद्वारे मिळवा चांगली नोकरी

Assistant Professor Recruitment: तब्बल ५,०१२ सहाय्यक प्राध्यापकांची भरती ‘या’ कारणामुळे रखडली; तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी
2

Assistant Professor Recruitment: तब्बल ५,०१२ सहाय्यक प्राध्यापकांची भरती ‘या’ कारणामुळे रखडली; तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी

School Admission SOP: खासगी शाळांच्या मनमानीला लगाम! ‘हे’ नियम मोडल्यास होणार कडक कारवाई
3

School Admission SOP: खासगी शाळांच्या मनमानीला लगाम! ‘हे’ नियम मोडल्यास होणार कडक कारवाई

AYUSH admission 2026: प्रवेशाची अंतिम संधी! आयुष अभ्यासक्रमांच्या चौथ्या फेरीत ११,५९१ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश; ६३५ जागा रिक्त
4

AYUSH admission 2026: प्रवेशाची अंतिम संधी! आयुष अभ्यासक्रमांच्या चौथ्या फेरीत ११,५९१ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश; ६३५ जागा रिक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.