Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Job: दूरसंचार विभागात भरतीप्रक्रिया सुरु; पगार तब्बल दीड लाख रुपये

दूरसंचार विभागामध्ये भरतीप्रक्रियेसंबंधी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत अर्ज करायचे आहेत त्यांनी दूरसंचार विभागाच्या अधिकृत वेबसाइट dot.gov.in वर अर्ज करायचे आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Dec 04, 2024 | 06:51 PM
Government Job: दूरसंचार विभागात भरतीप्रक्रिया सुरु; पगार तब्बल दीड लाख रुपये
Follow Us
Follow Us:

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.   दूरसंचार विभागाने TES गट ‘B’ अंतर्गत उपविभागीय अभियंता (SDE) पदांसाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत. ज्या इच्छुक उमेदवारांना या पदाकरिता अर्ज करायचे आहेत त्यांनी दूरसंचार विभागाच्या अधिकृत वेबसाइट dot.gov.in वर अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरुपाची आहे. दूरसंचार विभागाच्या या भरतीतून एकूण ४८ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीप्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 डिसेंबर 2024 आहे. या जागा नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता, जम्मू अशा  देशातील 13  विविध शहरांमध्ये उपलब्ध आहेत.

 

दूरसंचार विभागातील विविध शहरांतील जागांची संख्या

  • नवी दिल्ली- 22 जागा
  • कोलकाता- 4 जागा
  • मुंबई- 4 जागा
  • अहमदाबाद-  3 जागा
  • शिलाँग –  3 जागा
  • जम्मू- 2 जागा
  • मेरठ- 2 जागा
  • नागपूर- 2 जागा
  • शिमला- 2 जागा
  • एर्नाकुलम- 1 जागा
  • गंगटोक- 1 जागा
  • गुवाहाटी- 1 जागा
  • सिकंदराबाद- 1 जागा
    एकूण जागांची संख्या- 48

MBBS द्वितीय वर्षाचा पेपर सोशल मीडियावर लीक; उच्चस्तरीय समितीकडून शोध सुरु

शैक्षणिक पात्रता

दूरसंचार विभागातील या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.

उमेदवारासाठीची वयोमर्यादा

दूरसंचार विभाग भरती 2024 साठी अर्ज करण्याचा विचार करत असलेल्या उमेदवारासाठीची कमाल वयोमर्यादा ही 56 वर्षे असावी. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील.

वेतन
दूरसंचार विभागातील या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला न47,600 रुपये ते 1,51,100 रुपये वेतन दिले जाणार आहे.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे निश्चित केली जाईल.

अर्जांचे पुनरावलोकन केल्यानंतर, पात्र उमेदवारांना मुलाखती किंवा इतर मूल्यांकनांसाठी बोलावले जाऊ शकते.

अर्ज करण्याची अंतिम तारीख- 26 डिसेंबर 2024

या भरतीप्रक्रियेच्या नोटीफिकेशनसाठी ‘ इथे‘ क्लिक करा.

पावर ग्रीडमध्ये ऑफिसर ट्रेनी पदासाठी भरती; ७१ रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती

दूरसंचार विभागाबद्दल

संचार मंत्रालय अंतर्गत दूरसंचार विभाग (DoT) येतो. या विभागाची स्थापना 1985 साली करण्यात आली. विभागाचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहेत. टेलीग्राफ, टेलिफोन, वायरलेस, डेटा, फॅसिमाईल आणि टेलिमॅटिक सेवांसारख्या संप्रेषण माध्यमांशी संबंधित बाबींचे व्यवस्थापन करते. डीओटी युनिट्स, सार्वजनिक तक्रारी, कायदे, कायदे, नियम, योजना, दूरसंचार धोरण, नेटवर्क स्थिती, आर्थिक डेटा, इंटरनेट सेवा इत्यादींवर माहिती दिली जाते. प्रवेश सेवा, उपग्रह संप्रेषण, पायाभूत सुविधा प्रदाता आणि टेलिमार्केटिंगचे तपशील देखील उपलब्ध आहेत.

सरकारी नोकरीमध्ये राज्यातील मुंबई आणि नागपूर याठिकाणी या भरतीप्रक्रियेमध्ये जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या उपलब्ध संधींचे सोने करुन घेण्याची संधी राज्यातील उमेदवारांना मिळाली आहे. त्यामुळे उमेदवारांनी तात्काळ या करिता अर्ज करावा.

 

Web Title: The recruitment process is underway in the telecommunications department and the salary for this is as much as rs 1 5 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 06:51 PM

Topics:  

  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन
1

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन

Vice Chancellor: कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया कशी असते? जाणून घ्या वेतन आणि सुविधांबाबत सविस्तर
2

Vice Chancellor: कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया कशी असते? जाणून घ्या वेतन आणि सुविधांबाबत सविस्तर

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार
3

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर
4

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.