Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रोच्या मोहिमेत झळकणार खटावची मुले! पळशीच्या जिल्हा परिषद शाळेतील ३ विद्यार्थ्यांची अंतराळ अभ्यास दौऱ्यासाठी निवड

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी. अंतराळ विज्ञानाबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 26, 2026 | 04:01 PM
पळशीच्या जिल्हा परिषद शाळेतील ३ विद्यार्थ्यांची अंतराळ अभ्यास दौऱ्यासाठी निवड

पळशीच्या जिल्हा परिषद शाळेतील ३ विद्यार्थ्यांची अंतराळ अभ्यास दौऱ्यासाठी निवड

Follow Us
Follow Us:

 

  • इस्रोच्या मोहिमेत झळकणार खटावची मुले!
  • पळशीच्या जिल्हा परिषद शाळेतील 3 विद्यार्थ्यांची अंतराळ अभ्यास दौऱ्यासाठी निवड
औंध : पळशी ता खटाव येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील तीन गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या दैदीप्यमान कामगिरीने गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) विशेष अभ्यास दौऱ्यासाठी शाळेतील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी. अंतराळ विज्ञानाबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत पळशी तालुका खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वैधवी तडाखे,शुभ्रा तडाखे,सार्थक जाधव हे तीन विद्यार्थी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे भेट देणार आहेत विद्यार्थ्यांना मिळालेली ही संधी त्यांच्या शैक्षणिक प्रवासात महत्त्वाची ठरणार आहे. पुढील काळात हेच विद्यार्थी अंतराळ संशोधन कामात योगदान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Buldhana News : जि. प.चा ४१ कोटींचा अर्थसंकल्प! सीईओ खरात यांची मंजुरी; वाढीव अर्थसंकल्प केला सादर

विद्यार्थ्यांच्या शिक्षक ओनस्वी देशपांडे, सदाशिव जाधव, आनंदा खाडे, सचिन शिंदे आणि संतोष जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सरपंच रेश्मा राऊत, उपसरपंच विलास पवार व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शुभांगी गोडसे, उपाध्यक्ष रविंद्र पवार सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Three students from the palshi zilla parishad school selected for a space study tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
1

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
4

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.